चित्रपट निर्मात्याविरोधात नीरजा भनोतचे कुटुंबीय न्यायालयात

टीम इ सकाळ
शुक्रवार, 23 जून 2017

नीरजा भनोत हे नाव भारतीय नागरीकांना नवे नाही. अलिकडेच सोनम कपूर अभिनीत या चित्रपटाला चांगली लोकप्रियताही मिळाली होती. पण आता मात्र या सिनेमाला झालेला नफा आणि त्यातून करारबद्ध झालेली आर्थिक गणिते यामुळे नीरजा भनोतचे कुटुंबीय आणि या सिनेमाचा निर्मांताय यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. म्हणूनच नीरजाचे कुटुंबीय आता न्यायालयात गेले आहेत.

मुंबई : नीरजा भनोत हे नाव भारतीय नागरीकांना नवे नाही. अलिकडेच सोनम कपूर अभिनीत या चित्रपटाला चांगली लोकप्रियताही मिळाली होती. पण आता मात्र या सिनेमाला झालेला नफा आणि त्यातून करारबद्ध झालेली आर्थिक गणिते यामुळे नीरजा भनोतचे कुटुंबीय आणि या सिनेमाचा निर्मांताय यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. म्हणूनच नीरजाचे कुटुंबीय आता न्यायालयात गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमाला एकूण झालेल्या नफ्यातून 10 टक्के रक्कम निर्माता या कुटुंबियांना देणार होता. पण तसे झाले नसल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, ठरल्यानुसार नुकसान भरपाई म्हणून ठरलेले 7 लाख रूपयेही त्याने दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर निर्मात्याशी मात्र संपर्क होऊ शकला ऩाही. 

 

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
इस्रोकडून एकावेळी तब्बल 31 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित
एक लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी शक्‍य
बीडः पंचायत समितीच्या माजी सभापतीने केला गोळीबार
नीट परिक्षेत पंजाबचा नवदीप पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक पहिला
रामनाथ कोंविंद यांनी भरला राष्ट्रपती निवडणुकीचा अर्ज
पानशेत, वरसगाव, टेमघर: तेवीस दिवसांत 100 मिलिमीटर पाऊस
औरंगाबाद : आळंद येथे टेम्पोची कारला धडक; 1 गंभीर
विधवांच्या आयुष्यात येतोय आशेचा किरण!
तुकाराम महाराज पालखी मार्गावर वाहतुकीचा बोजवारा
आमदार गजबेंच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या
दारू व्यावसायिकाकडून लाच घेताना पाेलिसाला अटक
एकतर्फी प्रेमातून शिक्षकाला मारहाण

Web Title: niraja movie case esakal news