
दौंड, खेड, मुळशी, बारामती, मावळ, शिरूर या राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुक्यांमध्ये निवडणुकांचा विशेष उत्साह होता. काही ठिकाणी राष्ट्रवादीनं तर, काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवलाय. आता कोणत्या गावात कोणत्या पक्षानं बाजी मारली, याची उत्सुकता तुम्हाला असेलच.
पुणे : माणूस शहरात आला, शहराचा झाला तरी, त्याची नाळ कायमच त्याच्या गावाशी जोडलेली असते. त्यामुळं गावात काय घडलंय? गावात काय घडतंय? याकडं प्रत्येकाचं लक्ष असतं. आज, महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये चुरशीनं मतदान झालं होतं. दौंड, खेड, मुळशी, बारामती, मावळ, शिरूर या राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुक्यांमध्ये निवडणुकांचा विशेष उत्साह होता. काही ठिकाणी राष्ट्रवादीनं तर, काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवलाय. आता कोणत्या गावात कोणत्या पक्षानं बाजी मारली, याची उत्सुकता तुम्हाला असेलच.
वाळेण(ता. मुळशी) येथील विजय मुगुट साठे यांचा फक्त एक मताने विजय झाला. हे एक मत त्यांच्यासाठी मोलाचे ठरले. वाचा या एका मताची भावनिक सत्यकथा...सविस्तर वाचा
लक्षवेधी! समान मते पडली आणि 6 वर्षांच्या चिमुरडीने निवडला विजयी उमेदवार..कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये घडले सारे....वाचा सविस्तर
मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध झालेल्या आरोपावर पवार यांनी सावध भूमिका मांडली..वाचा सविस्तर
खेड तालुक्यातील मोठ्या ग्रामपंयतींच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. वाचा कोणी राखली जागा? कोणाचा झाला पराभव...वाचा सविस्तर बातमी
बारामती तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व यंदाही राहिले कायम...कशी झाली मतमोजणी, कसा साजरा केला समर्थकांनी विजयाचा आनंद....सविस्तर बातमी
आंबेगाव तालुक्यातील कोणत्या ग्रामपंचायतीचा काय आहे निकाल....वाचा सविस्तर
जुन्नर तालुक्यात दोन ग्रामपंचायती टाय; चिठ्ठीवर उमेदवाराचा विजय जाहीर....कोठे काय घडले? वाचा सविस्तर
दौंडमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व, पाहा कोणत्या ग्रामपंचायतीत कोणता पक्ष आघाडीवर.....वाचा सविस्तर
पुरंदर ग्रामपंचायत निकालाच्या ताज्या घडामोडी वाचा सविस्तर
इंदापुर भिगवणमध्ये सत्ताधाऱ्यांना धक्का; श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलची मुसंडी...वाचा सविस्तर
पूर्व हवेलीतील भाजपची एकमेव ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे...वाचा सविस्तर
वेल्हे-मुळशीतील निकाल काय लागला? भरे वाळेण, वरसगाव, मेरावणे ग्रामपंचायींमध्ये कोणी मारली बाजी.....वाचा सविस्तर
भोर तालुक्यातील नसरापूर, वेळू आणि दिवळे, केंजळ ग्रामपंचायतीमध्ये काय घडले.....वाचा सविस्तर
शिरूरमध्ये काय आहे निवडणूक निकालाचे चित्र, उरळगाव, चिंचोली मोराची, शिंदोडी ग्रामपंचायत, मिडगुलवाडी, आलेगाव पागा...वाचा सविस्तर