Fri, June 2, 2023
यावर्षी देशात पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप सर्वा मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र, पंजाबात आम आदमी पक्षाने बाजी मारली. यंदा ९० हून जास्त जागा मिळवत विरोधकांना नामोहरम करण्यात आपने यश मिळवलं. (Punjab Aam Adami Party)यानंतर आता केंद्र विरुद्ध राज्य हा संघर्ष पेटला जाण्याची शक्यता आहे. चंदिगड शहराला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा असताना आता हे शहर पंजाब राज्यात
चंदीगड : अमरगडमधील 'आप'चे (Amargarh Constituency) आमदार जसवंत सिंह हे (AAP MLA Jaswant Singh) लोकोपयोगी कार्यासाठी ओळखले जातात. जसवंत य
पंजाब विधानसभेत (Punjab Assembly) शहीद-ए-आझम भगतसिंग (Bhagat Singh) आणि संविधान निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar
पंजाबमधील (Punjab) सातपैकी पाच जागांसाठी 31 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) शिक्षणतज्ज्ञ
पंजाबची राजधानी चंदीगडमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. यात 10 आमदारांनी
आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते भगवंत मान (Bhagwant Mann) पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजप (BJP) नेते अनिल विज (Anil Vij) यां
चंदीगड : पंजाबला (Punjab) अखेर नवीन मुख्यमंत्री मिळालाय. काल आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या म
MORE NEWS

Punjab Assembly Election 2022
पंजाबमधील (Punjab Assembly Election) दारूण पराभवानंतर आता शिरोमणी अकाली दलातही (Shiromani Akali Dal) फूट पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरमीत सिंह कालका (Harmeet Singh Kalka) यांनी स्वतंत्र अकाली दल स्थापन करण्याच
MORE NEWS

देश
पंजामध्ये तब्बल ९२ जागा मिळवत 'आप'ने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यानंतर आता पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून आप नेते आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान हे शपथ घेणार आहेत. शनिवारी त्यांनी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची राजभवनात भेट घेऊन ९२ नवनिर्वाचित आमदारांचे समर्थन पत्र सा
सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
MORE NEWS
MORE NEWS

Punjab Assembly Election 2022
अमृतसर : ‘‘अनेक वर्षांनंतर पंजाबला आता प्रामाणिक मुख्यमंत्री मिळणार आहे. आपला पक्ष राज्यात प्रामाणिक सरकार देईल,’’ असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी आज केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) प्रचंड बहुमत मिळविले. त्यांना ११७ पैक
पंजाबमधील ‘रोड शो’ वेळी केजरीवालांचे प्रतिपादन
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS

देश
चंदीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीच आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मान यांच्या निर्देशांनंतर राज्य शासनानं अनेक अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या (VVIP) आणि मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेला कात्री लावली आहे. यामुळं येत्या काळात राज्या
इतरही अनेक महत्वाचे निर्णय घेण्याचे संकेत मान यांनी दिले आहेत.
MORE NEWS

देश
चंदीगड : पंजाबमध्ये काँग्रेसला धोबीपछाड देऊन सत्ता काबिज करणाऱ्या आम आदमी पार्टीचे (आप) मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी शनिवारी चंदीगडमधील राजभवनात जाऊन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पंजाबमध्ये आपण यापूर
भगवंत मान यांनी राज्यपालांची घेतली भेट, केला सत्ता स्थापनेचा दावा
MORE NEWS

Punjab Assembly Election
नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election) 117 विधानसभा जागांपैकी 92 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवणारा 'आम आदमी पक्ष' (Aam Aadmi Party) देशातील तिसरा पक्ष बनलाय. आपचं आता दोन राज्यात सरकार आहे. आम आदमी पक्षानं दावा केलाय की, त्यांचे आमदार सर्व विभागातून निवडून आले आह
MORE NEWS

Punjab Assembly Election 2022
चंडीगड : पंजाबमध्ये प्रस्थापितांविरोधी वातावरणामुळे काँग्रेसचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया पक्षाचे ज्येष्ठ नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी दिली होती. त्यावरून, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर ट्विट करत जोरदार टीकास्त्र सोडले. काँ
पंजाबमध्ये प्रस्थापितांविरोधी वातावरणामुळे काँग्रेसचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया पक्षाचे ज्येष्ठ नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी दिली होती.
MORE NEWS

पंजाब विधानसभा निवडणूक
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाने (AAP) पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये (AAP Victory Punjab) दमदार विजय मिळविला आहे. त्यांनी काँग्रेसला मागे टाकता ९० पेक्षा अधिक जागा मिळविल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील विजयासाठी अरविंद
MORE NEWS

Punjab Assembly Election 2022
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पार्टीनं (Aam Aadmi Party) पंजाबमध्ये (Punjab Election Result) एकहाती सत्ता मिळवलीय. निवडणूक आयोगानं दिलेल्या आकेडावारीनुसार, पंजाबमध्ये आप पक्षाला 92 जागा मिळाल्या आहेत. आपच्या झंझावातापुढं सत्ताधारी काँग्रेसचा (Congress) सुप
MORE NEWS

Punjab Assembly Election 2022
मुंबई : ‘‘विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच, पण हा बदल काँग्रेसला धक्का देणारा आहे,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी गुरुवारी बोलताना व्यक्त केले आहे. भाजपकडून आता ‘अभी महाराष्ट्र बाकी है’ असे बोलले जात आहे यावर
विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच, पण हा बदल काँग्रेसला धक्का देणारा आहे
MORE NEWS

Punjab Assembly Election 2022
‘‘ए क मौका देना केजरीवाल नु, एक मौका देना भगवंत मान नु,’’ हे पंजाबच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आम आदमी पक्षाचे (आप) प्रचारगीत वाजत होते. ज्या प्रकारे पंजाबमध्ये प्रस्थापितांना हादरा देणारे निकाल आले आहेत ते पाहता खरोखर पंजाबी मतदारांनी ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्रि
‘दिल्ली मॉडेल’चे स्वप्न पंजाबमध्ये विकण्यातही केजरीवाल यशस्वी झाले
MORE NEWS

Punjab Assembly Election 2022
नवी दिल्ली : पंजाबच्या जनतेने क्रांती काय असते, दाखवून दिली आहे. पंजाबमधील अनेक बड्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत हरवून पंजाबच्या जनतेने चमत्कार घडविला आहे, अशी शब्दांत आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीतील विजयावर आनंद व्यक्त केला. पंजाबमध्ये पक्षाला पूर्ण बहुमत मिळा
पंजाबमधील अनेक बड्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत हरवून पंजाबच्या जनतेने चमत्कार घडविला
MORE NEWS

Punjab Assembly Election 2022
कोणत्याही मतदानोत्तर चाचण्यांत वर्तविण्यात आल्या नव्हता, त्यापेक्षा जास्त जागा मिळविण्याची किमया आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये साधली, त्या मागे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रणनीती कारणीभूत ठरली.दिल्लीमध्ये ‘आप’ची सत्ता आहे. तेथील विकास कामांची केजरीवाल यांनी जाणीवपूर्वक प्रसिद्ध
MORE NEWS

पंजाब निवडणूक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब विधानसभेत आम आदमी पक्षाने (Aap) मिळविलेल्या विजयाबद्दल ट्विट करुन पक्षाचे अभिनंदन केले आहे. मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की मी आपचे पंजाब निवडणुकांमध्ये (Punjab Assembly Elections 2022) विजय मिळविल्याबद्दल अभिनंदन करतो. मी त्यांना आश्वस्त
मी त्यांना आश्वस्त करतो की शक्य ती मदत केंद्राकडून पंजाबसाठी दिला जाईल.
MORE NEWS

Election News
पंजाब : पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धूच्या (Navjot Singh Sidhu) पंजाब मॉडेलपेक्षा पंजाबच्या नागरीकांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर अधिक विश्वास ठेवला. आणि आम आदमी (AAP) पक्षाने काॅंग्रेसचा (Congress) बालेकिल्ला हस्तगत केला. आता मुख्यमंत्री ( Punjab CM) कोण होणार याकडे लक्ष ल
आपने आजच्या निकालाने सर्व दिग्गजांना धूळ चाटायला लावली आहे.
MORE NEWS

रणधुमाळी
नवी दिल्ली : देशातील पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये चार राज्यांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी मतदानोत्तर चाचण्या अर्थात एक्झिट पोल्सवर निशाणा साधला. (PM
देशातील पाच विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं.