esakal | गुड मॉर्निंग! आठवड्याच्या सुरवातीला हे आवर्जून वाचा!
sakal

बोलून बातमी शोधा

good morning

कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

गुड मॉर्निंग! आठवड्याच्या सुरवातीला हे आवर्जून वाचा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रविवारची सुटी घेऊन रिफ्रेश झालेल्या वाचकांना आज आठवड्याची सुरवात होत असताना आम्ही पुन्हा जगाशी कनेक्ट करत आहोत. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

- सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 जून

- संपादकीय
अग्रलेख : टक्का का घसरला?
ढिंग टांग! : हे करुणाकरा!
सारांश : रेपो रेट कमी झाल्याने कर्जे होणार स्वस्त?
सारांश : आर्थिक फसवणूक होत आहे...सावधान

कसोटी 'सब का विश्वास'ची
डबघाईचे पाकिस्तानी वर्तमान 

- महाराष्ट्र
पूर्वमोसमी सरी बरसल्या; मॉन्सून आणखी तीन दिवस वेटिंगवर
महापौरांना विशेषाधिकार द्या; राज्य सरकारकडे मागणी
'निवडणुका कशा घ्यायच्या, हे आयोग ठरविणार की विरोधक'
लुबाडणाऱ्या विमा कंपन्यांना सरळ करू -  उद्धव ठाकरे

- देश
दहशतवाद हाच समान धोका : पंतप्रधान
राजम्मांना भेटताच राहुल गांधी गहिवरले

- आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली
मुलांना द्या सकारात्मक प्रेरणा
काही बोलायचे आहे
यशस्वी जीवनाचे मूल्यमापन..!
आपापला योगमार्ग

loading image