गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी!

टीम ई-सकाळ
Thursday, 5 March 2020

दिवसभर काम करून थकला असाल... आता जेवणाला सुरवात करण्याअगोदर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी... फक्त एका क्लिकवर 'सकाळ इव्हनिंग बुलेटिन'च्या माध्यमातून...

दिवसभर काम करून थकला असाल... आता जेवणाला सुरवात करण्याअगोदर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी... फक्त एका क्लिकवर 'सकाळ इव्हनिंग बुलेटिन'च्या माध्यमातून...

देश-विदेश :

- 'राहुलजी, इटलीहून परतला आहात; कोरोनाची टेस्ट केली का?'

- Nirbhaya Case : अखेर निर्भयाचे दोषी फासावर लटकणार, आता 'ही' तारीख!

- मोठी बातमी : काँग्रेसचे सात खासदार निलंबित; लोकसभा अध्यक्षांची कारवाई

- इटलीमध्ये कोरोनाचे 100 हून अधिक बळी; शाळा, महाविद्यालये बंद

- आता अवघड! माणसांनंतर आता प्राणीही सापडले कोरोनाच्या विळख्यात

- कोरोना संदर्भात ओबामांचा अनोखा सल्ला; पाहा काय म्हणाले!

महाराष्ट्र :

- आर्थिक पाहणी अहवाल : राज्यावरील कर्ज वाढलं; GDP 5.7% राहण्याचा अंदाज...

- कसा असेल महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प ? वाचा स्पेशल रिपोर्ट

- कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन सज्ज; नागरिकांनी भिती न बाळगता काळजी घ्यावी

अर्थविश्व :

- पीएफबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

- येस बँकेत गुंतवणूक करण्यास सरकारची 'एसबीआय'ला 'येस'?

क्रीडा :

- Women's T20 World Cup : गेलो रे गेलो फायनलला गेलो, पावसामुळे सामना रद्द

- धोनीचं काय करायचं? या एका प्रश्नाच्या उत्तराने झाली सुनील जोशींची निवड

- दुखापतीतून परतलाय, संघात स्थान मिळायच्या आधीच धवनने तोडला BCCIचा हा नियम

- Women's T20 World Cup : कोहली म्हणतो, मुलींनो मला तुमचा अभिमान आहे

मनोरंजन :

- बिकिनीतील अभिनेत्रीच्या 'तिथे' उमटला हाताचा ठसा

- 'मी ब्राह्मण नसूनही मला...'; तेजश्री प्रधान म्हणते...

- पाय फ्रॅक्चर असूनही सई ताम्हणकरचं काम सुरूच

- हिंदू-मुस्लिम एकतेवरील रितेश देशमुखचा 'तो' व्हिडिओ व्हायरल...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Marathi News of 5th March 2020