Breakfast1 
देश

ट्रम्प यांचा मोठा विजय ते उत्तराखंडमधील मृतांचा आकडा वाढला; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळन्यूजनेटवर्क

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रम्प यांच्यावरील महाभियोग टळला आहे.  शेतकरी संघटनांना आंदोलकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या व्यासपीठावरून चर्चेसाठी आवाहन केले असले तरी सरकार वाटाघाटींसाठी नवा कोणताही प्रस्ताव देण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे समजते. उत्तराखंडमधील चमोलीमध्ये हिमकडा तुटण्यामुळे महापूर आला होता. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वित्तहानीसह मोठ्या प्रमाणावर जिवीत हानी झाल्याचीही शक्यता आहे. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरु आहे. आंध्र प्रदेशच्या कुरनुल जिल्ह्यामधील मदारपूरन गावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. रविवारी सकाळी झालेल्या अपघातात 13 लोक ठार झाले असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. महत्त्वाच्या बातम्या सविस्तरपणे पुढे वाचा-

Donald Trump Impeachment: ट्रम्प यांचा मोठा विजय; हिंसेप्रकरणी दोषी नाहीत..वाचा सविस्तर-

११ वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, प्रवेशासाठी शेवटची संधी.वाचा सविस्तर-

बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 13 प्रवाशी ठार, 4 जण जखमी.वाचा सविस्तर-

Uttarakhand : एका आठवड्यानंतर तपोवन बोगद्यात सापडले दोन मृतदेह; 33 जणांचा शोध जारी. वाचा सविस्तर-


Love Matters : तृतीयपंथीचं भारतातील पहिलं 'ओपन मॅरेज' ठरलेल्या जय-माधुरीची हटके लव्हस्टोरी. वाचा सविस्तर-

साप्ताहिक राशिभविष्य (ता. १४ फेब्रुवारी २०२१ ते २० फेब्रुवारी २०२१). वाचा सविस्तर-

सरकारकडून नव्या प्रस्तावाची तयारी नाही . वाचा सविस्तर-

पडेल ते काम करणार पण पोरीला शिकवणार; संकटांना पुरुन उरणारी आई . वाचा सविस्तर-

राजकारणाने घेतले अर्थशास्त्रीय वळण. वाचा सविस्तर-

जेवणासाठी बाहेर गेलेल्या मुलाची २८ दिवासांनी फक्त मिळाली कवटी; टी-शर्ट बघताच आईने फोडला हंबरडा. वाचा सविस्तर-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT