esakal | सचिन वाझे प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव ते केंद्राकडून पुण्याला कोव्हॅक्सिनचा पुरवठा, ठळक बातम्या एका क्लिकवर 
sakal

बोलून बातमी शोधा

afternoon news Maharashtra home minister anil Deshmukh residence ncp chief sharad pawar sachin waze covid-19 vaccination center pune city

लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्याबाबतच्या रिपोर्टनंतर आठवड्याच्या सुरुवातीला जर्मनी, फ्रान्स, स्पेन आणि इटलीसह 12 देशांनी एस्ट्राझेनकाच्या लसीचा वापर थांबवण्यात आला होता.

सचिन वाझे प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव ते केंद्राकडून पुण्याला कोव्हॅक्सिनचा पुरवठा, ठळक बातम्या एका क्लिकवर 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

कॉमन इंटरेस्ट असणाऱ्या क्षेत्रामध्ये रशिया अमेरिकेसोबत पुढेही काम करत राहील, असं पुतीन म्हणाले. ते पुढे म्हणाले की, त्यांना वाटतं की आम्ही त्यांच्यासारखेच आहोत, पण आम्ही वेगळे लोक आहोत. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्याबाबतच्या रिपोर्टनंतर आठवड्याच्या सुरुवातीला जर्मनी, फ्रान्स, स्पेन आणि इटलीसह 12 देशांनी एस्ट्राझेनकाच्या लसीचा वापर थांबवण्यात आला होता. सचिन वाझे प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर राजीनामा देण्सासाठी दबाव वाढत असल्याची चर्चा आहे. तसेच ते राजीनामा देण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये होत आहे. ज्या नवजात मुलीच्या शरिरात अँटीबॉडीज असल्याचे दिसून आले, तिच्या आईने ३६ महिन्यांची गर्भवती असताना मॉडर्ना लसीचा डोस घेतला होता. पुणे जिल्ह्यातील औंध येथील जिल्हा रुग्णालयात भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे २० हजार डोस आले होते. इतर ठिकाणी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ लशींचा पुरवठा केला होता. गेल्या तीन दिवसांपासून केंद्राने पुण्याला कोव्हॅक्सिन लसीच्या डोसचा पुरवठा केला आहे. जिम्मीच्या प्रश्नामागील हेतू उमगताच मिशेल यांनी त्याला उत्तर दिलं, "मी तुझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की, का कोणास ठाऊक पण तुला त्या ऐतिहासिक घटनेमधील केवळ याच विषयाबाबत कमालीची उत्सुकता आहे.


ग्लोबल - रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांचे समकक्ष अमेरिकेचे ज्यो बायडेन यांना प्रत्युतर दिलं आहे. - वाचा सविस्तर 

 ग्लोबल - युरोपातील देशांनी म्हटलं की, स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड, जर्मनी, इटली, फ्रान्स, लात्विया, लिथुआनिया आणि सायप्रससह इतर देशांमध्ये लवकरच लसीकरण सुरु होईल. - वाचा सविस्तर 

देश - सचिन वाझे यांच्याप्रकरणी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. - वाचा सविस्तर 

देश - गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू जगभरात थैमान घालताना दिसत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे दैनंदिन जीवन, व्यापार व्यवसाय, नोकरी-धंदा सारं काही कासवाच्या गतीने सुरू आहे. - वाचा सविस्तर 

देश - झोमॅटोचा (Zomato) डिलिव्हरी बॉय कामराजकडून (Kamaraj) बंगळुरुतील हितेशा चंद्राणी (Hitesha Chandrani) हिने मारहाण झाल्याचा आरोप केला होता. - वाचा सविस्तर 

मुंबई - कोरोनाच्या काळात राज्यात वाढीव वीजबिलानंतर आता वीज तोडणीवरुन भाजप दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. - वाचा सविस्तर 

मुंबई - मुंबईत रुग्णवाढ होत असली, तरी लॉकडाउन किंवा नाईट कर्फ्यू लावणार नाही असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले. - वाचा सविस्तर 

पुणे - पुणेकरांनो, आता तरी काळजी घ्या कारण, पुणे महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येने गुरुवारी (ता. १८) पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. - वाचा सविस्तर 

पुणे - पुण्यात या टप्प्याच्या पहिल्या दिवशी अवघ्या चार केंद्रावर लसीकरण झाले. त्यात ससून रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय, सुतार दवाखाना आणि राजीव गांधी रुग्णालयाचा समावेश होता. - वाचा सविस्तर 

मनोरंजन - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि हजरजबाबीपणासाठी ओळखल्या जातात. - वाचा सविस्तर 

मनोरंजन - बिकिनीतला पल्लवीचा हा फोटो नेटकऱ्यांना पसंत पडला असून त्यावर लाइक्स व कमेंट्स
चा वर्षाव होतोय. - वाचा सविस्तर