राज्यातील रुग्णसंख्येला उतरती ते इंदोरीकर महाराज सुटले; ठळक बातम्या क्लिकवर

todays news
todays news

गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. याचदरम्यान 1 एप्रिलपासून 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु होणार आहे. एवर गिवेन हे महाकाय मालवाहतूक जहाज जेव्हा सुएझ कालव्यावर अडकले, त्यावेळी त्याचे संचालन भारतीय क्रू कर्मचारी करत होते. जहाजावरील सर्वच्या सर्व म्हणजे 25 कर्मचारी भारतीय होते. यातील तिघे मुंबईतले कर्मचारी आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार सुएझ कालव्यात जहाज अडकल्याप्रकरणी क्रू कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पीसीबीएनडीटी (गर्भलिंगनिदान चिकित्सा प्रतिबंधक) कायद्यानुसार इंदोरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. परंतु न्यायालयाने हा खटला रद्द केला आहे. निकाल देताना डॉ. बालाजी तांबे खटला व धार्मिक ग्रंथांचा आधार घेण्यात आला. त्यामुळे महाराजांच्या समर्थकांनी जल्लोष व्यक्त करीत पेढे वाटप केले.

Corona Vaccine: कोणताही व्यक्ती ज्याचे वय 45 पेक्षा जास्त आहे, त्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनही करता येईल आणि रुग्णालयातही जाऊन लस घेता येईल. वाचा सविस्तर-

ग्लोबल- एवर गिवेन हे महाकाय मालवाहतूक जहाज जेव्हा सुएझ कालव्यावर अडकले, त्यावेळी त्याचे संचालन भारतीय क्रू कर्मचारी करत होते. जहाजावरील सर्वच्या सर्व म्हणजे 25 कर्मचारी भारतीय होते. वाचा सविस्तर-

ग्लोबल- महिला पादण्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि याप्रकारे पादण्यातून ती महिन्याला लाखो रुपये कमावत आहे. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल पण हे खरंय! वाचा सविस्तर-

West Bengal: मंगळवारी माजी क्रिकेटपटू आणि मोयना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे भाजप उमेदवार अशोक डिंडा याच्यावर अज्ञातांनी हल्ला केला आहे. वाचा सविस्तर-

मुंबई- कल्याण-डोंबिवलीत कोविड सेंटरवरील पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सेंटरवरील काही कर्मचारी मद्यपान करत असल्याचे या व्हिडीओत दिसते. वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर आज मंगळवारी दिल्लीच्या AIIMS हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी करण्यात आली. ही सर्जरी यशस्वी झाली असून सध्या राष्ट्रपतींची तब्येत स्थिर आहे. वाचा सविस्तर-

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांच्यावर  एन्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया होणार आहे. वाचा सविस्तर-

अर्थविश्व- सर्वांत मोठी प्रायव्हेट बँक असलेल्या HDFC बँकेच्या नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या सेवेत आज मंगळवारी समस्या निर्माण झाली आहे. बँकेच्या युझर्सना नेट बँकिंग एक्सेस करण्यामध्ये अडचणी येत आहेत. वाचा सविस्तर-

अर्थविश्व- आठ बँकांच्या खातेदारांनो, १ एप्रिलपासून नियम बदलणार!.वाचा सविस्तर-

मनोरंजन- पडद्यावर जेठालाल आणि तारक मेहता अशा भूमिका साकारणाऱ्या या दोघांमध्ये आजवर कधीच भांडणाची ठिणगी उडाली नव्हती. मात्र एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, दिलीप जोशी आणि शैलेश लोढा काही मतभेदांमुळे सेटवर एकमेकांशी बोलत नसल्याची जोरदार चर्चा होऊ लागली. वाचा सविस्तर-

अहमदनगर- पीसीबीएनडीटी (गर्भलिंगनिदान चिकित्सा प्रतिबंधक) कायद्यानुसार इंदोरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. परंतु न्यायालयाने हा खटला रद्द केला आहे. वाचा सविस्तर-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com