esakal | जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे झटके ते लग्नाचे वचन खोटं नसल्यास बलात्कार नाही; ठळक बातम्या क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

breakfast

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे झटके ते लग्नाचे वचन खोटं नसल्यास बलात्कार नाही; ठळक बातम्या क्लिकवर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे झटके अनुभवायला मिळाले आहेत. रविवारी सकाळी लोक साखर झोपेत असताना जम्मू-काश्मीरमधील डोडामध्ये भूकंपाच्या हादऱ्यांनी लोक हडबडून जागे झाले.  याबाबतचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता केलेलं आणखी एक विधान सध्या चर्चेस पात्र ठरलं आहे. त्यावर आता उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. गिरिराज सिंह यांनी काम न करणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोकळ बांबूचे फटके द्या, असं विधान केलं आहे.  सुप्रीम कोर्टाने एका निर्णयात सांगितलं की, महिलेसोबत लग्न करण्याचे दिलेले वचन सुरुवातीपासून खोटे असेल तरच त्याला बलात्कार मानले जाईल. सुप्रीम कोर्टाने ही टिप्पणी करताना बलात्कार प्रकरणातील एका आरोपीविरोधात चार्जशिट मागे घेण्याचा आदेश दिला आहे.


श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे झटके अनुभवायला मिळाले आहेत. रविवारी सकाळी लोक साखर झोपेत असताना जम्मू-काश्मीरमधील डोडामध्ये भूकंपाच्या हादऱ्यांनी लोक हडबडून जागे झाले. वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता केलेलं आणखी एक विधान सध्या चर्चेस पात्र ठरलं आहे. वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने एका निर्णयात सांगितलं की, महिलेसोबत लग्न करण्याचे दिलेले वचन सुरुवातीपासून खोटे असेल तरच त्याला बलात्कार मानले जाईल. वाचा सविस्तर-

लेख- घटनात्मक संस्थांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर, अन्यायकारक कायदे, देशद्रोहाच्या कायद्याचा उठसूट वापर, एकतर्फी होणारे कायदे याबद्दल तक्रारी करू शकतो. मात्र, विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्षाची या मुद्‌द्‌यावरची निष्क्रियता मोठा प्रश्‍न आहे. वाचा सविस्तर-

मनोरंजन- स्वरा अजून अविवाहीत आहे. त्यामुळे आपल्याला लग्नसाठी मुलगा हवा आहे अशा अर्थाची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे ती ट्रोलही होत आहे. स्वरानं आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, आपल्याला तर अॅरेंज मॅरेज करायचे आहे. वाचा सविस्तर-

राशिभविष्य- साप्ताहिक राशिभविष्य (ता. ७ मार्च २०२१ ते १३ मार्च २०२१). वाचा सविस्तर-

विदर्भ...अन् मास्कसाठी त्याने फाडले शर्ट; हतोडीने दात पाडल्याचा आरोप. वाचा सविस्तर-

साय-टेक- तुम्ही विकत घेतलेला फोन चोरीचा तर नाही ना? या सोप्या पद्धतीने करा खात्री. वाचा सविस्तर-

एज्यूकेशन- केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) गुरुवारी 4 मार्च रोजी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2021 ची अधिकृत अधिसूचना जाहीर केली. वाचा सविस्तर-

पुणे- देशात वास्तव्यास सुलभ असणाऱ्या शहरांच्या यादीत पुण्याने देशात दुसरा क्रमांक पटकाविला. प्रत्येकाला आनंद वाटावा अशीच ही बातमी; पण...वाचा सविस्तर-

loading image