युरोपातील अनेक देशांनी कोरोना लशीचा वापर थांबवला ते नंदा खरे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार नाकारला, ठळक बातम्या एका क्लिकवर

news update Europe AstraZeneca vaccine use no reason stop using Marathi author nanda khare sahitya akadami award refuse
news update Europe AstraZeneca vaccine use no reason stop using Marathi author nanda khare sahitya akadami award refuse


जिनिव्हा - युरोपातील अनेक देशांनी एस्ट्राझेनकाच्या कोरोना लशीचा वापर थांबवला आहे. यावरून आता जागतिक आरोग्य संघटनेनं एस्ट्राझेनकाच्या लशीचा वापर थांबवण्याचं कोणतंही कारण नसल्याचं म्हटलं आहे.नागपूरच्या नंदा खरे यांच्या 'उद्या' या कादंबरीला मराठीचा सन 2020 साठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र हा पुरस्कार नंदा खरे नाकारला आहे. "कोणीही हिंदूंविरोधी वक्तव्य केले तर त्या वक्तव्याला पाठिंबा देणे आणि त्या व्यक्तीच्या हिंदूविरोधी भूमिकेचे बळकटीकरण करणे हे ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांचे काम आहे. काँग्रेसनं नुकतीच ३० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh), खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचा या यादीत समावेश आहे. भारताने कोरोनावरील लसीचा पुरवठा कॅनाडाला केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्यासाठी तेथील भारतीय वंशाच्या समुदायाने मोदींचे फोटो असणारे होर्डिंग लावले होते. 


ग्लोबल - डेन्मार्कनंतर थायलंडने अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या लसीचे डोस देण्याची मोहीम पुढे ढकलली आहे. ही लस टोचल्यानंतर युरोपमधील काही जणांच्या रक्तात गुठळ्या होत असल्याच्या भीतीमुळे हा निर्णय घेण्यात आला. - वाचा सविस्तर 

विदर्भ न्युज - नंदा खरे यांनी हा पुरस्कार नाकारल्याची माहिती मिळतेय. नंदा खरे यांनी स्वतः ई सकळशी बोलताना ही माहिती दिली आहे. - वाचा सविस्तर 

मुंबई - एल्गार परिषदेत हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा शरजिल उस्मानीने बुधवारी स्वारगेट पोलीस ठाण्यात हजेरी लावली. - वाचा सविस्तर 

देश - West Bengal Assembly Election 2021 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी हळूहळू वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत सध्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपचीच चर्चा सुरु आहे. - वाचा सविस्तर 

देश - सततच्या तुफान बर्फवृष्टीमुळं जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि गुलमर्गासह इतर  काही शहरांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. - वाचा सविस्तर 

ग्लोबल - भारताने कोरोनावरील लसीचा पुरवठा कॅनाडाला केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्यासाठी तेथील भारतीय वंशाच्या समुदायाने मोदींचे फोटो असणारे होर्डिंग लावले होते - वाचा सविस्तर 

ग्लोबल - चंद्राच्या अभ्यासासाठी संयुक्त संशोधन केंद्र उभारणार असल्याचे चीन आणि रशियाने आज जाहीर केले.- वाचा सविस्तर 

पुणे -परीक्षा तोंडावर आलेली असताना रद्द झालेली परीक्षा पुन्हा घ्या म्हणून हजारो विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले. कोरोनामुळे तणावात असताना त्यात अनिश्चिततेची भर पडली.- वाचा सविस्तर 

पुणे - ''स्पर्धा परीक्षेच्या तारखा पुढे ढकलणे योग्य नव्हते. शिवाय हा विषय हाताळण्यात राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) हाताळण्यात कमी पडला आहे. - वाचा सविस्तर 

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने एक निर्णय घेतला आहे.- वाचा सविस्तर 

मनोरंजन - बॉलीवूडचे महानायक अमिताभ  बच्चन हे सोशल मीडियावर चर्चेत असणारे सेलिब्रेटी आहेत. - वाचा सविस्तर 

मनोरंजन - आपण असे म्हणू शकतो की ती एक आदर्श पत्नी, मुलगी, बहिण होऊ शकत नाही. तिनं आपल्या वडिलांच्या स्वप्नाला पुढे नेलं. - वाचा सविस्तर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com