esakal | भारत-पाक 'सामना' ते कोरोना परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाष्यापर्यंतच्या घडामोडी
sakal

बोलून बातमी शोधा

Top Ten News

जाणून घेऊयात जगाच्या कानाकोपऱ्यात आज दिवसभरात चर्चेत असलेल्या प्रमुख घडामोडी एका क्विकवर

भारत-पाक 'सामना' ते कोरोना परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाष्यापर्यंतच्या घडामोडी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

Top 10 News Bulletin In Marathi  देश आणि राज्य कोरोनातून सावरत असल्याचे चित्र असताना राज्यात पुन्हा कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. दुसरीकडे जागतिक पातळीवर  भारत-पाक यांच्यात आगामी टी-20 वरुन वादंग उठण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. देशात पश्चिम बंगालमधील विधानसभेपूर्वी तृणमूलच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मनोरंजन क्षेत्रातही करिना कपूरच्या दुसऱ्या अपत्याची चर्चा आणि बिग बॉसच्या चौथ्या सिझनसंदर्भातील ट्रेंड दिसून येत आहे. जाणून घेऊयात जगाच्या कानाकोपऱ्यात दिवसभरात चर्चेत असलेल्या प्रमुख घडामोडी एका क्विकवर...

  1. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. जाणून घ्या ते नेमंक काय म्हणाले वाचा सविस्तर 
  2. पाकिस्तानच्या पोटात दुखलं, कोंडी करण्यासाठी लिहिलं ICC ला पत्र टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक यांच्यात रंगला सामना, पाकिस्तानने आयसीसीला लिहिले पत्र आणि...वाचा सविस्तर 
  3. कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असताना पुणेकर मात्र आपल्याच धुंदीत असल्याचे समोर आले आहे. वाचा सविस्तर
  4. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या दरम्याना अदर पूनावाला यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे, वाचा सविस्तर
  5. कोणती गोष्ट घडली ज्यामुळे देशाच्या संरक्षण मंत्र्यांवर माफी मागण्याची वेळ आली वाचा सविस्तर  
  6. पुत्र रत्न झालेल्या सैफीनासंदर्भात सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तैमुरच्या भावाचं नाव काय? यावरुन अनेक मिम्स व्हायरल होत आहेत. वाचा सविस्तर 
  7. वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील फायनलमध्ये अव्वल दर्जाचा जोकोविच आणि चौथ्या क्रमांकाच्या मेदवेदेव यांच्यातील सामन्याचा निकाल काय लागला. आणि कोणता विक्रम झाला वाचा सविस्तर
  8. पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी CBI नं अभिषेक बॅनर्जी यांच्यासंदर्भात केली मोठी कारवाई वाचा सविस्तर 
  9. पती-पत्नी वेगळे झाल्यानंतर काय? पत्नीची जबाबादारी पतीचे कर्तव्य असते का? कोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निकाल वाचा सविस्तर
  10. बिग बॉसमधील लोकप्रिय जोडी म्हणून प्रसिध्द असलेल्या एजाज खान आणि पवित्रा पुनियाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  वाचा सविस्तर