गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ई-सकाळ
बुधवार, 3 जुलै 2019

एअर इंडियाचे होणार खासगीकरण...अंत्यसंस्कारासाठी नेत्यांकडून घेतले जातेय कमिशन...यांसारख्या देश, राजकीय तसेच क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

'या' चौघांकडे काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी

राहुल गांधी आता काँग्रेसअध्यक्ष नाहीत; लवकरच होणार निवडणूक

पावसा.. हे काय केलं रेss! चार दिवसांत घेतलास 74 जणांचा बळी

आता एअर इंडियाचे होणार खासगीकरण

हे फक्त मी माझ्या आईसाठी केलं हो...

नेत्यांनी कहरच केला; अंत्यसंस्कारासाठी घेतात कमिशन

गुन्हेगाराच्या कुत्र्यावर करतात पोलिस प्रेम!

दादर-पुणे स्टेशन तिकीट फक्त ४४० रुपये; नवे तिकीट दर ८ जुलैपासून लागू

मुख्यमंत्र्यांच्या कवितेला राष्ट्रवादीचे कवितेतूनच प्रत्युत्तर

होय, तिवरे धरणाबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले; महाजनांची कबुली

क्रीडा

World Cup 2019 : धोनी करणार क्रिकेटला अलविदा?

World Cup 2019: पिपाणी वाजवणाऱ्या आजींना आनंद महिंद्रांची खास ऑफर

मुस्लिम असल्यानेच शमीची कामगिरी सर्वोत्तम; पाक क्रिकेटपटूचा दावा

World Cup 2019 : धोनी करणार क्रिकेटला अलविदा?

मनोरंजन 

माही गिल म्हणते; माझं लग्न झालं नसलं तरीही...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Important News of 3rd July