esakal | केंद्राकडून दिवसाढवळ्या दोन्ही हातानं लुटमार ते नवरा नवरीच्या मिरवणूकीसाठी वाढला बैलगाडीचा वापर, ठळक बातम्या एका क्लिकवर 
sakal

बोलून बातमी शोधा

news update rahul gandhi slam modi government bullock cart wedding ceremony farmer new business

आनंद महिंद्रा हे आपल्या मजेशीर ट्विटसाठी ओळखले जातात. चालू घडामोडींवर ते अनेकदा आपल्या मिश्किल शौलीत भाष्य करत असतात.

केंद्राकडून दिवसाढवळ्या दोन्ही हातानं लुटमार ते नवरा नवरीच्या मिरवणूकीसाठी वाढला बैलगाडीचा वापर, ठळक बातम्या एका क्लिकवर 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

अलेक्झेंडर कुंडले याचे वय 33 वर्षे आहे. तो ऑनलाईन कार सेल्समन आहे. त्याची पत्नी विक्टोरिया पस्तोवितोवाचे वय 28 वर्ष आहे. त्यांनी एकमेंकांना बेड्या लावून घेण्याचा एक प्रयोग केला. संघराज्यातील नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून फ्लॉइड कुटुंबाने मिनियापोलिस प्रशासनाविरोधात गेल्या वर्षी जुलै महिन्यात खटला दाखल केला होता. राजघराण्याला आमच्या मुलाचा रंग कसा असेल याची चिंता होती असं मर्केलनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. आर्चीचा रंग काळा असेल याची भीती राजघराण्याला होती. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, ‘‘केंद्र सरकार दिवसाढवळ्या दोन्ही हातानी लूटमार करत आहे. गॅस-डिजल-पेट्रोलवर मोठ्याप्रमाणेत करवसूली केली जाते. आनंद महिंद्रा हे आपल्या मजेशीर ट्विटसाठी ओळखले जातात. चालू घडामोडींवर ते अनेकदा आपल्या मिश्किल शौलीत भाष्य करत असतात. आजही त्यांनी अशाच प्रकारचं एक ट्विट केलं यामध्ये त्यांनी दोन आठवड्यांपूर्वी केलेलं एक ट्विट शेअर केलं आहे. पारगाव - लग्न समारंभामध्ये अलीकडच्या काही वर्षात जुन्या पध्दतीने विवाह सोहळे साजरा करण्याकडे कल वाढत आहे नवरदेव नवरीच्या मिरवणुकीसाठी पुन्हा जुन्या पध्दतीने सजवलेल्या बैलगाडीचा वापर वाढला आहे. त्याचे झाले असे की, बंगळुरु मधल्या एका महिलेनं झोमॅटो वरुन एक ऑर्डर केली होती. मात्र ती ठरलेल्या वेळेनुसार न येता ती येण्यास साधारण दहा मिनिटांचा कालावधी लागला. 


ग्लोबल- हातकडी लावून राहणाऱ्या अलेक्झेंडर कुंडले याचे वय 33 वर्षे आहे. तो ऑनलाईन कार सेल्समन आहे. त्याची पत्नी विक्टोरिया पस्तोवितोवाचे वय 28 वर्ष आहे.-वाचा सविस्तर 

ग्लोबल - कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉइड याच्या मृत्यूप्रकरणातील खटल्यात तडजोड करण्‍यात आली आहे. मिनियापोलिस येथील स्थानिक न्यायालय आणि फ्लॉइड याच्या कुटुंबामध्ये २.७ कोटी डॉलरवर (सुमारे १९६ कोटी रुपये) तडजोड झाली आहे.-वाचा सविस्तर 

ग्लोबल - फ्रान्समधील 'शार्ली हेब्दो' हे मॅगझीन आपल्या निर्भयपणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ते नेहमी वादग्रस्त देखील ठरलं आहे.-वाचा सविस्तर 

देश - दररोजच्या वाढत्या पेट्रोल-डीजल आणि एलपीजी गॅसच्या किंमती आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या खासगीकरणावरुन रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. -वाचा सविस्तर 

देश -महिंद्रा यांनी स्वतः हे भन्नाट ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या असून अनेक भन्नाट प्रश्नही विचारले आहेत.-वाचा सविस्तर 

क्रीडा - हिटमॅन रोहितने पाच आयपीएल जेतेपदं जिकली असल्याची कहाणी धोनी सांगत आहे. पण लोभी असणं हे चांगलं आहे का वाईट हे धोनी लहान मुलांना सांगत आहे.-वाचा सविस्तर 

पुणे - महाराष्ट्र शासनात नोकरी लागावी म्हणून दिवस-रात्र अभ्यास केला, गुणवत्तेच्या आधारावर लाखो जणांमधून आमची निवड देखील झाली.-वाचा सविस्तर 

पुणे - घरापुढे अंगणात किंवा शेतात मांडव घालुन लग्न सोहळे साजरे करणे, पंगती बसवुन जेवणावळी घालणे या लग्नाच्या पध्दती बंद होत आल्या आहेत. -वाचा सविस्तर 

मुंबई - सचिन वाझे शिवसेना नेत्यांच्या संपर्कात होते, या प्रश्नावर राणे म्हणाले कि, "सचिन वाझेंना शिवसेनेचा आसरा आहे. - वाचा सविस्तर 

मुंबई - वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री एनआयएने अटक केली. अंबानी यांच्या बंगल्यासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.-वाचा सविस्तर 

मनोरंजन - काही जण असे म्हणत होते की जेव्हा बिग बी अमिताभ बच्चन यांची एंट्री झाली तेव्हापासून राजेश खन्ना हे यांची चिडचिड वाढायला लागली होती.-वाचा सविस्तर 

मनोरंजन - बँगलोरमधील त्या झोमॅटोच्या प्रकरणानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका डिलिव्हरी बॉयनं महिलेसोबत केलेल्या भांडणामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रानं उडी घेतली आहे. -वाचा सविस्तर 

loading image