Physics NEET Paper Leak Case : नीट फिजीक्सचा पेपर फोडणाऱ्या महिलेचे नाव समोर, सीबीआयची पुण्यात मोठी कारवाई; तीसरी पण 'मनिषा'च शोधली

Physics paper leak : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत फिजीक्सचा पेपर फोडणाऱ्या महिलेची ओळख पटवली आहे. तपासात नवे धागेदोरे समोर येत आहेत.
Physics NEET Paper Leak Case manisha hawaldar arrest pune

Physics NEET Paper Leak Case manisha hawaldar arrest pune

esakal

Updated on

CBI Action NEET Scam : देशभर गाजलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. भौतिकशास्त्राचा पेपर फुटवण्यात मदत केल्याच्या आरोपावरून एका महिलेचा ताबा घेतण्यात आला असून या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com