गुड मॉर्निंग! आज हे आवर्जून वाचा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

- सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 जून

- संपादकीय
अग्रलेख : ‘अभिव्यक्ती’ची जपणूक
ढिंग टांग : ‘विस्तार’भय!
भाष्य : काश्‍मीरबाबत नवी दिशा
सारांश : आज आचार्य अत्रे असते तर..?
सारांश : किल्ले रायगडची अवघड वाट

- महाराष्ट्र
मुख्यमंत्र्यांची पॉवरफुल खेळी; बारामतीचे पाणी रोखले
'राष्ट्रवादी'चे खासदार अमोल कोल्हे राज ठाकरेंच्या भेटीला
रक्‍त संक्रमणातून "एचआयव्ही'चे प्रमाण जास्त 

- देश
'वायू' आज गुजरातला धडकणार; 3 लाख नागरिकांचे स्थलांतर
काँग्रेसची आता विधानसभेची तयारी सुरू; अध्यक्षपदी राहुल गांधीच!
बंगालमध्ये जोरदार राडा; भाजपचे कार्यकर्ते-पोलिस भिडले

- आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली
थकव्यापासून मुक्तता..!
एक बार कमिटमेंट कर ली ...
विनोदसम्राट - आचार्य अत्रे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Marathi News For 13th June