esakal | देशात लसीकरणाचा रेकॉर्ड ते अनुराग, तापसीकडून ६५० कोटींची हेराफेरी; ठळक बातम्या क्लिकवर

बोलून बातमी शोधा

breakfast}

महत्त्वाच्या घडामोडी येथे वाचा

देशात लसीकरणाचा रेकॉर्ड ते अनुराग, तापसीकडून ६५० कोटींची हेराफेरी; ठळक बातम्या क्लिकवर
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

'फँटम फिल्म्स' या कंपनीने कर बुडवल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली होती. या कंपनीच्या उत्पन्नात तब्बल ६५० कोटी रुपयांची हेराफेरी झाल्याचं आयकर विभागाला समजलं आहे. देशात 16 जानेवारीला लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. शिवाय 1 मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला. गुरुवारचा (4 मार्च)  दिवस लसीकरणासाठी खास राहिला. गुरुवारी देशात 10 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. हा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. 'मेट्रो मॅन' म्हणून प्रसिद्ध असणारे ई. श्रीधरन भारतीय जनता पक्षाकडून केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार आहेत, अशी घोषणा भाजपाकडून करण्यात आली होती. मात्र, आता या घोषणेवरुन भाजपने घुमजाव केला आहे. शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आढावा बैठक बोलावण्यात आली आहे. 


नवी दिल्ली- 1 मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला. गुरुवारचा (4 मार्च)  दिवस लसीकरणासाठी खास राहिला.  वाचा सविस्तर-

केरळ- 'मेट्रो मॅन' म्हणून प्रसिद्ध असणारे ई. श्रीधरन भारतीय जनता पक्षाकडून केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार आहेत, अशी घोषणा भाजपाकडून करण्यात आली होती. मात्र, आता या घोषणेवरुन भाजपने घुमजाव केला आहे. वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- जुन्या काही नियमांना कायम ठेवत केंद्र सरकारने मॉल्स, धार्मिक स्थळे आणि रेस्तराँसाठीच्या नव्या दिशानिर्देशांची घोषणा केली. वाचा सविस्तर-

ग्लोबल- अफगानिस्तानातील पूर्व भागामध्ये बंदूकधाऱ्यांच्या एका समूहाने कमीतकमी सात अफगानी कामगारांची गोळी मारुन हत्या केल्याची घटना घडली आहे.वाचा सविस्तर-

पुणे- शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आढावा बैठक बोलावण्यात आली आहे. वाचा सविस्तर-

मुंबई- दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक विकास बहल व मधू मंटेना यांच्या मुंबई व पुणे इथल्या संपत्तीवर आयकर विभागाने बुधवारी धाडी टाकल्या.  वाचा सविस्तर-

मुंबई: अखेर ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणातला गोंधळ होणार दूर, कसा तो जाणून घ्या. वाचा सविस्तर-

राशिभविष्य: जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस. वाचा सविस्तर-

अग्रलेख: गेल्या काही वर्षात सरकारची धोरणे असोत की सत्ताधारी पक्षाची विचारधारा;त्यांना विरोध करणे तर सोडाच, त्याच्याशी असहमती दाखवली, तरी लगेच तो देशद्रोह मानला जाऊ लागला आहे. वाचा सविस्तर-

मनोरंजन: तुम्हाला आठवतोय का तो व्यक्ती ज्यानं एका बारबालावर तब्बल 93 लाख रुपये उधळले होते. एवढी उधळपट्टी करणारा हा व्यक्ती कोण म्हणून त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. वाचा सविस्तर-