afternoon
afternoon 
देश

पुण्यात पुन्हा निर्बंध ते तैमुर झाला मोठा भाऊ; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळन्यूजनेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लादण्याची तयारी केली जात आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याने शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करणं कॉमेडियन श्याम रंगीला याला चांगलेच महागात पडलंय. त्याच्याविरोधात पेट्रोल पंप मालकाने तक्रार दाखल केली आहे.  भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन (Corona Virus New Strain) जास्त धोकादायक ठरु शकतो, अशी शक्यता एम्सचे प्रमुख डॉ. रणदिप गुलेरिया यांनी वर्तवली आहे. रणवीर सिंगच्या 83 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर झाली आहे. महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

पुण्यात उद्यापासून पुन्हा निर्बंध; संचारबंदीची वेळ जाहीर, शाळा-महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय. वाचा सविस्तर-

कोरोनाचा नवा स्ट्रेन आधीपेक्षाही जास्त धोकादायक, एम्स प्रमुखांनी केलं सावध. वाचा सविस्तर-

श्याम रंगिलाचा व्हिडिओ का झोंबला? पेट्रोल पंप मालकाचं तेल होणार बंद!. वाचा सविस्तर-

पंतप्रधान मोदींनी फोन केला, पण अतिवृष्टीची मदत दिलीच नाही ! राज्याने केली 3721 कोटींची मागणी. वाचा सविस्तर-

मुंबई-'आताच कडक प्रतिबंध घालणे गरजेचे, एका आठवड्याच्या आढाव्यानंतर घेणार निर्णय'. वाचा सविस्तर-

अखेर सोमवारी गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांच्या हाती. वाचा सविस्तर-

अजितदादा-थोरातांनी करून दाखवलं! महाविकास आघाडीने भाजपला केले चारीमुंड्या चीत. वाचा सविस्तर-

प्रतिक्षा संपली; रणवीरच्या '83' ची रिलीज डेट जाहीर. वाचा सविस्तर-

तैमुरला झाला भाऊ, करीनाने दिला गोंडस बाळाला जन्म. वाचा सविस्तर-

स्मार्टफोन अ‍ॅप्समधील लोकेशन ट्रॅकिंगचा गैरवापर, युझर्सच्या अति संवेदनशील माहितीची चोरी. वाचा सविस्तर-

पेट्रोल-डिझेलच्या 'शंभरी'वर सीतारमण म्हणाल्या, 'माझं उत्तर तुम्हाला पटणार नाही'. वाचा सविस्तर-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT