Pune Gram Panchayat Election Result 2021  
पुणे

Pune Election Result 2021: गावात काय घडलं? काय बिघडलं? वाचा एका क्लिकवर

सकाळवृत्तसेवा

पुणे : माणूस शहरात आला, शहराचा झाला तरी, त्याची नाळ कायमच त्याच्या गावाशी जोडलेली असते. त्यामुळं गावात काय घडलंय? गावात काय घडतंय? याकडं प्रत्येकाचं लक्ष असतं. आज, महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये चुरशीनं मतदान झालं होतं. दौंड, खेड, मुळशी, बारामती, मावळ, शिरूर या राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुक्यांमध्ये निवडणुकांचा विशेष उत्साह होता. काही ठिकाणी राष्ट्रवादीनं तर, काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवलाय. आता कोणत्या गावात कोणत्या पक्षानं बाजी मारली, याची उत्सुकता तुम्हाला असेलच.
 

वाळेण(ता. मुळशी) येथील विजय मुगुट साठे यांचा फक्त एक मताने विजय झाला. हे एक मत त्यांच्यासाठी मोलाचे ठरले. वाचा या एका मताची भावनिक सत्यकथा...सविस्तर वाचा

लक्षवेधी! समान मते पडली आणि 6 वर्षांच्या चिमुरडीने निवडला विजयी उमेदवार..कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये घडले सारे....वाचा सविस्तर

मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध झालेल्या आरोपावर पवार यांनी सावध भूमिका मांडली..वाचा सविस्तर

खेड तालुक्यातील मोठ्या ग्रामपंयतींच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. वाचा कोणी राखली जागा? कोणाचा झाला पराभव...वाचा सविस्तर बातमी

बारामती तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व यंदाही राहिले कायम...कशी झाली मतमोजणी, कसा साजरा केला समर्थकांनी विजयाचा आनंद....सविस्तर बातमी

आंबेगाव तालुक्यातील कोणत्या ग्रामपंचायतीचा काय आहे निकाल....वाचा सविस्तर

जुन्नर तालुक्यात दोन ग्रामपंचायती टाय; चिठ्ठीवर उमेदवाराचा विजय जाहीर....कोठे काय घडले? वाचा सविस्तर

दौंडमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व, पाहा कोणत्या ग्रामपंचायतीत कोणता पक्ष आघाडीवर.....वाचा सविस्तर

पुरंदर ग्रामपंचायत निकालाच्या ताज्या घडामोडी वाचा सविस्तर

इंदापुर भिगवणमध्ये सत्ताधाऱ्यांना धक्का; श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलची मुसंडी...वाचा सविस्तर


पूर्व हवेलीतील भाजपची एकमेव ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे...वाचा सविस्तर

वेल्हे-मुळशीतील निकाल काय लागला? भरे वाळेण, वरसगाव,  मेरावणे ग्रामपंचायींमध्ये कोणी मारली बाजी.....वाचा सविस्तर 

भोर  तालुक्यातील नसरापूर, वेळू आणि दिवळे, केंजळ ग्रामपंचायतीमध्ये काय घडले.....वाचा सविस्तर 

शिरूरमध्ये काय आहे निवडणूक निकालाचे चित्र, उरळगाव, चिंचोली मोराची, शिंदोडी ग्रामपंचायत, मिडगुलवाडी, आलेगाव पागा...वाचा सविस्तर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT