व्हायरल-सत्य

Viral Satya : सावधान! कलर टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक? (Video)

सकाळ वृत्तसेवा

प्राचीन काळापासून शरिरावर गोंदवलं जायचं.. मात्र, काळानुसार आता गोंदवण्याला टॅटू या नावाने ओळखले जातं. सध्या तरुण पिढीमध्ये टॅटूचा ट्रेंड अधिक प्रमाणात असून, अनेकजण शरीरावर टॅटू काढतात. टॅटू ही एक नवीन हटके फॅशन झाली असून, कलर टॅटूला अधिक मागणी वाढलीय. पण, हेच कलर टॅटू शरीरासाठी घातक असल्याचं रिसर्चमध्ये समोर आल आहे. 

टॅटू काढून घेणाऱ्या लोकांच्या लिम्फ नोडमध्ये क्रोमियम मेटल्स आढळले. हा धातू शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण करु शकतो. इतकंच नव्हे तर मेटलचे कण स्कीनमध्ये प्रवेश करतात आणि शरीरातील शाईमुळे ऍलर्जी निर्माण होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.

- टॅटू किंवा शरीरावर गोंदवणं ही प्राचीन कला आहे
- पूर्वी टॅटूसाठी जो रंग वापरला जायचा त्यातून धातू शरीरात जायचे
- टॅटूसाठी रंग घातक वापरले तर ऍलर्जी किंवा एड्ससारखा आजार होऊ शकतो
- टॅटू काढताना काळजी घेतल्यास त्याचा परिणाम होत नाही

त्यामुळं टॅटू काढताना काळजी घ्यायला हवी. घातक रंग वापरले आणि ते शरीरात गेले तर गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळं आमच्या पडताळणीत कलर टॅटू शरीरासाठी घातक ठरू शकतो.

***************************************************************

आणखी वाचा  : 

***************************************************************

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

Video: PM मोदींना जिरेटोप घातल्याने वाद पेटला! संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार गट आक्रमक

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT