esakal | Weekend Lockdown बाबत नवे आदेश ते बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन, ठळक बातम्या एका क्लिकवर 
sakal

बोलून बातमी शोधा

news update order pune regarding weekend lockdown students weddings ssc hsc board exam offline 9th 11th class students promoted

पूर्व इंडोनेशियामध्ये भूस्खलन आणि पुरामुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत देशात १२६ लोकांचा जीव गेला असून अनेकजण बेपत्ता आहेत.

Weekend Lockdown बाबत नवे आदेश ते बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन, ठळक बातम्या एका क्लिकवर 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पूर्व इंडोनेशियामध्ये भूस्खलन आणि पुरामुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत देशात १२६ लोकांचा जीव गेला असून अनेकजण बेपत्ता आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. काही ठिकाणी संपूर्ण लॉकडाउन करण्याचाही विचार सुरू आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ सौम्‍या स्वामीनाथन यांनी लॉकडाउनचे परिणाम भयंकर असतील, असा इशारा दिला आहे. तसेच कोरोनाची ही लाट नियंत्रित करण्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. रतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या वेगाने वाढली असल्याने सरकारने लसीकरण मोहिमेला वेग आणला आहे. त्याचाच परिणाम म्हणून भारताकडून इतर देशांना होणाऱ्या लसपुरवठ्यात घट होण्याचा अंदाज ‘ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सीन अँड इम्युनायझेनश’ने (गॅवी) व्यक्त केला आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या दबावामुळे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान पश्चिम बंगालमधील मतदारांचा छळ करीत आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पुन्हा केला.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षा ऑफलाइनच घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला आहे. याआधी शरद पवार यांनी लशीचा पहिला डोस 1 मार्च रोजी घेतला होता. शरद पवार यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे. पित्ताशयात खडे झाल्याचं निदान आल्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया पार पडली.

ग्लोबल - पूर्व इंडोनेशियामध्ये भूस्खलन आणि पुरामुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत देशात १२६ लोकांचा जीव गेला असून अनेकजण बेपत्ता आहेत. - वाचा सविस्तर 

ग्लोबल - कोरोना व्हायरसच्या साथीच्या अनेक लाटा येऊ शकतात. कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोस देण्यात ८ ते १२ आठवड्यांचे अंतर ठेवण्याची शिफारस ‘डब्ल्यूएचओ’ने केली आहे. - वाचा सविस्तर 

ग्लोबल - भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या वेगाने वाढली असल्याने सरकारने लसीकरण मोहिमेला वेग आणला आहे.  - वाचा सविस्तर 

कॉग्रेस - प्रत्येक भारतीयाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे, असे सांगत कोरोनाची लस सर्वांना मिळाली पाहिजे यावर राहुल गांधी यांनी बुधवारी भर दिला.- वाचा सविस्तर 

देश - केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या दबावामुळे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान पश्चिम बंगालमधील मतदारांचा छळ करीत आहेत, - वाचा सविस्तर 

महाराष्ट्र - आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षा ऑफलाइनच घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. - वाचा सविस्तर 

महाराष्ट्र - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला आहे. - वाचा सविस्तर 

मुंबई - "बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो..."- वाचा सविस्तर 

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी त्यांना प्रमोट (वर्गोंन्नती) करण्याचा निर्णय जाहीर करून पाच दिवस उलटून गेले.- वाचा सविस्तर 

पुणे - Weekend Lockdownबाबत पुण्यात सुधारित आदेश; विद्यार्थी, लग्नसभारंभ, कर्मचाऱ्यांना सूट - वाचा सविस्तर 

मनोरंजन - ज्या बंगल्याला भुत बंगला असं म्हटलं गेल. प्रत्यक्षात त्या बंगल्यात राहणाारा प्रत्येक कलाकार सुपरस्टार झाला होता.- वाचा सविस्तर 

मनोरंजन - अभिनेत्री प्रिती झिंटाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रितीनेही पोलका डॉट प्रिंटचा ड्रेस घातल्याने तीसुद्धा गरोदर आहे की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. - वाचा सविस्तर