गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ई-सकाळ
मंगळवार, 18 जून 2019

फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज झाला सादर...वंदे मातरम् इस्लामविरोधी, असं म्हणत आहेत सप खासदार...यांसारख्या राजकीय तसेच देश, राज्य, स्थानिक, क्रीडा जगतातील बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज झाला सादर...वंदे मातरम् इस्लामविरोधी, असं म्हणत आहेत सप खासदार...यांसारख्या राजकीय तसेच देश, राज्य, स्थानिक, क्रीडा जगतातील बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

Maharashtra Budget 2019 :

- Maharashtra Budget 2019 : राज्याचा अर्थसंकल्प सादर; कृषी, सिंचन क्षेत्रावर भर

- Maharashtra Budget 2019 : कृषी विद्यापीठांसाठी 600 कोटींची तरतूद : अर्थमंत्री

- Maharashtra Budget 2019 : ही काय पद्धत झाली का?, सभागृहात अजित पवार भडकले!

- Maharashtra Budget 2019 : कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद?

- Maharashtra Budget 2019 : सार्वजनिक बांधकाम विभागासाठी साडेसोळा हजार कोटी : अर्थमंत्री

- Maharashtra Budget 2019 : कृषी सिंचन योजनेसाठी 2 हजार 720 कोटींची तरतूद

इतर :

- राष्ट्रवादीला मोठा धक्का 'राजे' करणार शिवसेनेत प्रवेश?

- हुतात्म्याच्या मुलाला उचलून घेतले अन् अश्रुंचा बांध फुटला

- अंगणात खेळणाऱ्या दोन भावंडांचा गाडीखाली चिरडुन मृत्यू

- नदीत पिंजऱयासह बेपत्ता झालेल्या जादूगाराचा मृत्यू

- पंधरा आयकर अधिकाऱ्यांवर सक्तीने सेवानिवृत्तीची कारवाई

- सपा खासदार म्हणतात, 'वंदे मातरम् इस्लामविरोधी'

- दुचाकीवरच्या बेण्याने केला घोळ; बसच्या टपावरील स्टंटबाजी एकदा पाहाच !(व्हिडिओ)

- Facebook Live : तुझ्यासाठी मी मरणही पत्करेन...

मनोरंजन

- 'सेक्रेड गेम्स' पाहायला प्रेक्षकांना करावी लागेल आणखी प्रतिक्षा

झीनत अमान करणार 'पानिपत'मधून कमबॅक

क्रीडा

- World Cup 2019 : खेळाडूंना विश्रांती तर सपोर्ट स्टाफला काम

- World Cup 2019 : सर्वाधिक षटकारांचा विक्रम आता मॉर्गनच्या नावावर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Important News of 18th June