Viral Satya video Careful Transaction through Google Pay
Viral Satya video Careful Transaction through Google Pay 
व्हायरल-सत्य

Viral Satya : सावधान! ‘गुगल पे’वरून व्यवहार करताय? (Video)

सकाळ वृत्तसेवा

तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर सावधगिरी बाळगा. कारण, तुम्ही करत असलेल्या ऑनलाईन व्यवहारावर हॅकर्सची करडी नजर आहे. ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांना हेरून हॅकर्स गोपनीय माहिती चोरत आहेत. 

अनेकांना ऑनलाईन व्यवहाराची संपूर्ण माहिती नसते. फोन पे, गुगल पे करताना लिंक पाठवली जाते. पण, अशाच लिंकमधून डेटा चोरी करून हॅकर्स फसवणूक करत आहेत. त्यामुळं अशा हॅकर्सपासून सावध व्हायला हवं. अनेकजण ऑनलाईन व्यवहार करत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.

अनेकजण ऑनलाईन व्यवहार करतात. झटपट पैसे ट्रान्सफर होण्याची सोय गुगल पे, फोन पे अशा ऍपमध्ये आहे. त्याचाच फायदा हॅकर्स घेऊन ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांची फसवणूक करतात. त्यामुळं आपण काय काळजी घ्यायला हवी. 

काय काळजी घ्यावी?
- कंपन्यांकडून वस्तू मागविताना कॅश ऑन डिलिव्हरीच्या पर्यायाला प्राधान्य द्यावे
- लिंक पाठवून हॅकर्स तुमचा डाटा चोरू शकतात
- तुमचा गोपनीय क्रमांक कोणाला शेअर करू नका
- लिंक पाठवण्याऐवजी नंबर पाठवून व्यवहार करा

त्यामुळं तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट करत असाल...गुगल पे, फोन पे याव्यतिरिक्त अजून कोणते ऍप वापरत असाल तर व्यवहार करताना काळजी घ्या. नाहीतर हॅकर्स तुमच्या पैशांवर हातसाफ करतील.

***************************************************************

आणखी वाचा  : 

***************************************************************

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एकाला अटक, ३ दिवसांची पोलीस कोठडी!

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत सापडले आणखी दोन मृतदेह! 14 वरून आकडा पोहचला 16 वर...काही जण अडकल्याची भिती

Accident News: हैदराबादला जाणाऱ्या बसला आग लागल्याने सहा जणांचा मृत्यू, बस जळून खाक

Share Market Today: शेअर बाजाराच्या रिकव्हरीत कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

दिल्लीच्या विजयामुळे बदललं CSK, RCB अन् SRHचं नशीब! कोणाला झाला फायदा अन् कोणाचं नुकसान? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT