अंदाजपंचे: असा असेल महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा निकाल

बुधवार, 22 मे 2019

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती...

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती

मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी!

राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित

दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित

ठाणे, कल्याण, भिवंडीत युतीचाच विजय!

शिरूर, मावळ, बारामतीवर राष्ट्रवादीचाच फडकणार झेंडा !

नाशिकमध्ये गोडसेंचा विजय तर नगर अन् शिर्डीमध्ये...

रत्नीगिरी-सिंधुदुर्गात राणे हरणार तर, रायगड आणि पालघरमध्ये असा असेल निकाल !

साताऱ्यात उदयनराजेंचाच विजय तर, कोल्हापूर सांगलीचा असा असेल निकाल !

पुण्यात बापटांची बाजी तर औरंगाबाद, जालन्यात असा असेल निकाल !

हातकणंगलेत शेट्टी तर, सोलापूर अन् माढ्यात असा असेल निकाल !

रावेरला पुन्हा रक्षा खडसेच तर, जळगांव बुलडाण्याचा असा असेल निकाल

लातूरमध्ये पुन्हा कमळच तर, बीड, उस्मानाबादचा निकाल धक्कादायक

नांदेडचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार; तर हिंगोली, परभणीमध्ये हे जिंकतील

अकोल्यातही आंबेडकरांचा पराभव; तर अमरावती रामटेकचा असा असेल निकाल

यवतमाळमध्ये बदल निश्चित तर, नागपूर वर्ध्याचा असा असेल निकाल

भंडारा-गोंदियात राष्ट्रवादी वरचढ तर, चंद्रपूर गडचिरोलीचा असा असेल निकाल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 result prediction in 48 maharshtra Losksabha constituency