esakal | Viral Satya : शाळेसाठी मुलांनीच बांधला बांबूचा पूल (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Satya video bamboo bridge built by the children for the school

पाऊस पडला की शाळेला दांडी मारावी लागत होती. त्यामुळं मुलांच्या अभ्यासाचंच नुकसान होऊ लागल्यानं मुलांनी स्वत:च पूल बांधला. विद्यार्थ्यांनीच बांबूचा पूल बांधल्यानं शाळेत जाण्याचा मार्ग सुकर झाला.

Viral Satya : शाळेसाठी मुलांनीच बांधला बांबूचा पूल (Video)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नदीवर असलेला हा बांबूचा पूल. बांबूच्या पुलावरून प्रवास करत असलेली ही मुलंच या पूलाचे इंजिनियर आहेत. शाळेत जायचं म्हटलं तर नदीवर पूल नाही. पूल बांधण्यासाठी अनेकवेळा सरकार दरबारी विनंत्या केल्या. पण, पूल काही झाला नाही. पाऊस पडला की शाळेला दांडी मारावी लागत होती. त्यामुळं मुलांच्या अभ्यासाचंच नुकसान होऊ लागल्यानं मुलांनी स्वत:च पूल बांधला. विद्यार्थ्यांनीच बांबूचा पूल बांधल्यानं शाळेत जाण्याचा मार्ग सुकर झाला.

अतिदुर्गम अशा अजिंठा डोंगररांगेच्या पायथ्याशी दोन टेकड्यांमध्ये निमचौकी खोरे गाव. आहे. याठिकाणी पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी शिक्षण घेतात. उन्हाळा, हिवाळ्यात मुलांचा किलबिलाट डोंगरदऱ्यांमध्ये ऐकू येत होता. मात्र, तीन महिन्यांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळं विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढत होतं. त्यामुळं शिक्षक हैराण झाले होते. पण, पूल बांधल्यानं पुन्हा सगळे विद्यार्थी शाळेत जाऊ लागले आहेत.

शिक्षकांनी पालक, ग्रामस्थांनी बांबूच्या लाकडी पूल तयार केला. बांबूचा पूल बनविल्यापासून गावाची मूळ समस्या दुरही झाली. महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी ही स्थिती आहे. पण समस्या म्हणून रडत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग काढणे हा आदर्श या गावकऱ्यांनी घालून दिला आहे.

***************************************************************

आणखी वाचा  :  

Viral Satya : सापाला त्रास देणाऱ्याला घडली अद्दल (Video)

Viral Satya : तुमची बँक कायमची बंद होणार? (Video)

Viral Satya : चालत्या रिक्षाचा टायर बदलणारा जेम्स बॉन्ड (Video)

Viral Satya : शेळीचं दूध डेंग्यू करतो बरा? (Video) 

Viral Satya : 8 कात्र्या अन् लायटर, मेणबत्तीने हेअरस्टाईल करणारा अवलिया (Video)

Viral Satya : साळींदरवर हल्ला करणं बिबट्याला पडलं भारी (Video)

Viral Satya : सावधान! ‘गुगल पे’वरून व्यवहार करताय? (Video)

Viral Satya : चक्क विमानातून भात पेरणी! (Video) 

Viral Satya : सावधान! कलर टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक? (Video)

Viral Satya : व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनची ग्रुप मेंबरला पार्टी (Video)

Viral Satya : बंद बॅगेतून 5 महिन्यांच्या बाळाचा 1180 किमी प्रवास (Video)

Viral Satya : नागिन डान्स केला आणि जीव गेला! (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video)

Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video)

Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video)

Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)

Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)

Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)

***************************************************************

loading image