Viral Satya video Lover death while proposing underwater 
व्हायरल-सत्य

Viral Satya : पाण्याखाली प्रपोज करताना प्रियकराचा मृत्यू (Video)

सकाळ वृत्तसेवा

पाण्याखाली प्रपोज करणं अखेरचं प्रपोज ठरलं. दोघांनी लग्न करून सुखी संसाऱाची स्वप्न रंगवली होती. पण, हटके प्रपोज करण्याच्या नादात प्रियकरानं जीव गमावला.

आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी त्यानं पाण्याखालची जागा निवडली आणि खोल पाण्यात त्यानं मेसेज लिहून प्रेयसीला प्रपोज करत होता. पण, त्याचा श्वास गुदमरल्यानं प्रपोज करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

अमेरिकेच्या लुइसियानामध्ये राहणाऱ्या स्टीवन वीबर आणि त्याची प्रेयसी एन्टोइने हे दोघं तंजानियात गेले होते. पाण्यामध्ये जाऊन त्यांनी प्रपोज करण्याचा प्लान केला. दोघेही पाण्यात उतरले पण, प्रपोज करताना स्टीवनचा श्वास गुदमरला आणि त्याचा मृत्यू झाला. या सर्व घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. पण, लग्नाआधीच प्रियकराचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्यानं प्रेयसीला मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळं असे नको ते जीवघेणे स्टंट करू नका.

***************************************************************

आणखी वाचा  : 

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT