esakal | स्कॅनिया बसच्या व्यवहारात घोटाळा ते आयटी कंपनीच्या 400 कर्मचा-यांना पाठवलं सुट्टीवर, ठळक बातम्यांसाठी क्लिक करा इ सकाळ  
sakal

बोलून बातमी शोधा

news update Scania bus scam issue it company 400 employee dismissed from job mpsc exam problem

स्कॅनियाने त्यांच्या कंपनीच्या बस भारतात विकण्यासाठी लाच देऊ केली होती. 2013 ते 2016 या कालावधीत हा गैरव्यवहार झाला होता.

स्कॅनिया बसच्या व्यवहारात घोटाळा ते आयटी कंपनीच्या 400 कर्मचा-यांना पाठवलं सुट्टीवर, ठळक बातम्यांसाठी क्लिक करा इ सकाळ  

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, वाशिम, परभणी, अमरावती या शहरांमध्ये विद्यार्थी एमपीएससी परीक्षा रद्द केल्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. मागच्या महिन्यात उद्योगुपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो गाडी सोडण्यात आली होती. त्यावेळी एसयूव्हीसोबत एक इनोव्हा कारही होती.  मागील सहा दिवसांपासून चीनच्या पीपल्स काँग्रेसचे हे अधिवेशन सुरू होते. या अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. स्कॅनियाने त्यांच्या कंपनीच्या बस भारतात विकण्यासाठी लाच देऊ केली होती. 2013 ते 2016 या कालावधीत हा गैरव्यवहार झाला होता. देशातील 7 राज्यांमध्ये या बसेसची विक्री झाली होती असं एसव्हीटीने म्हटलं आहे. आज कोथरूड येथील संजीवन हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतली. या लस निर्मितीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या देशाच्या सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक आभार ! हरप्रीत सलुजा सकाळ ऑनलाइनशी बोलताना म्हणाले की, ''आयटी कंपनीनं जून २०२० मध्ये जवळपास ४०० कर्मचाऱ्यांना सक्तीवर सुट्टीवर पाठवलं होतं. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत यांना कोणतेही वेतन देण्यात आलं नाही. 

ग्लोबल - चीनच्या संसदेने गुरुवारी चौदाव्या पंचवार्षिक योजनेला मान्यता दिली असून यामुळे अनेक मेगा प्रकल्पांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. - वाचा सविस्तर

ग्लोबल - ४१ वर्षीय सुशिक्षीत बेरोजगार तरुणानं, आपल्या संपूर्ण आयुष्याचा म्हणजेच पालनपोषणाचा खर्च उचलण्यासाठी जन्मदात्याच कोर्टात खेचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.- वाचा सविस्तर

ग्लोबल - जगभरात कोरोना व्हायरसचा कहर अद्यापही सुरुच आहे. गेल्या वर्षी याच काळात कोरोनाने जगभरात थैमान घालायला सुरुवात केली होती. - वाचा सविस्तर

देश - स्वीडिश एसव्हीटी या वृत्तसंस्थेनं नागपूर बस खरेदीत गैरव्यवहार झाल्याचं वृत्त दिलं आहे. - वाचा सविस्तर

देश - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांना कोरोना लसीचा पहिला खुराक देण्यात आला आहे. -वाचा सविस्तर

महाराष्ट्र - MPSCची परीक्षा पुढे ढकलल्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून रास्ता रोको, घोषणाबाजी आणि सरकारच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. - वाचा सविस्तर

महाराष्ट्र - एमपीएससीच्या परीक्षा 14 मार्च 2021 रोजी होणार होत्या. मात्र या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं एमपीएससीने जाहीर केलं. - वाचा सविस्तर

महाराष्ट्र - परीक्षेसदंर्भात पर्यवेक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अनेक कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रांवर ड्यूटीदेखील देण्यात आली आहे.- वाचा सविस्तर

मुंबई - ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे.  या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप होत आहेत. - वाचा सविस्तर

पुणे - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही. पुण्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतली. - वाचा सविस्तर

पुणे - हिंजवडीतील येथील टाटा टेक्‍नॉलॉजीमधील ८०० हून अधिक कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या धोक्यात आल्या आहेत. - वाचा सविस्तर


मनोरंजन - टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिध्द अभिनेत्री रश्मी देसाई सध्या चर्चेचा विषय झाली आहे. सोशल मीडियावर नेहमी ट्रेडिंग असणारा विषय म्हणून रश्मीचे नाव घेता येईल. - वाचा सविस्तर

मनोरंजन - सध्या पश्चिम बंगालमधील निवडणूकांची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. नेत्यांच्या रॅली सुरु आहेत. - वाचा सविस्तर