Viral Satya 
व्हायरल-सत्य

Viral Satya : चालत्या रिक्षाचा टायर बदलणारा जेम्स बॉन्ड (Video)

सकाळ वृत्तसेवा

गाडी पंक्चर झाली तर टायर बदलतात कसा हे सगळ्यांनाच माहित आहे. पण, हा स्टंटबाज बघा. चालत्या रिक्षाचा हा टायर बदलतोय. दिसतंय तेवढं सोप्पं नाहीये. पण, या स्टंटबाजानं जेम्स बॉन्ड स्टाईलनं चालत्या रिक्षाचा टायर बदलण्याचा प्रयत्न केला. 1 मिनिटात चालत्या रिक्षाचा टायर बदल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रिक्षा चालक दोन टायरवर रिक्षा चालवत होता. रिक्षा तिरपी करून हा स्टंटबाजी करतोय. तर मागच्या सीटवर बसलेली व्यक्ती तिसरा टायर बदलण्याचा प्रयत्न करतोय. थोड्या वेळानंतर त्यानं टायर खोलला. तेवढ्यातच दुसऱ्या रिक्षातून आलेल्या व्यक्तीनं नवीन टायर दिला. हे सगळं घडत असताना रिक्षा थांबली नव्हती. तर रिक्षा चालत असतानाच यानं रिक्षाचा टायर बदलला. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ बघायला गंमतीशीर आहे. पण, हा स्टंट करताना जर अपघात झाला असता तर यांच्या चांगलंच अंगलट आलं असते. जीवावरही बेतलं असते. त्यामुळं असे व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही स्टंट करू नका.

***************************************************************

आणखी वाचा  : 

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांची बदली, 'या' शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी...

स्टार प्रवाहच्या आठ मालिकांना आव्हान द्यायला येतायत झी मराठीचे २ नवे मोहरे; टीआरपीमध्ये कोण मारणार बाजी?

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार... पण कधी? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं मोठं अपडेट

Rohit Sharma Receives Padma Shri Award: रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान

लोकप्रियता, पैसे सगळं आहे तरीही प्राजक्ता माळीचं 'हे' स्वप्न अजूनही आहे अपूर्ण; म्हणते, 'मला मुंबईत...'

SCROLL FOR NEXT