Viral Satya : कोंबड्याच्या हल्ल्याने आजीबाई हैराण (Video)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

आजीला चोच मारून तिला चावण्याचा प्रयत्न करत होता. आजी पळत होती...आता तरी कोंबडा आपली पाठ सोडेल असं या आजीला वाटत होतं. मात्र, चिडलेला कोंबडा ऐकेल तर कसला.

चिडलेल्या कोंबड्याचा समोर जाणं या आजीबाईंना चांगलंच भारी पडलं. बिचारी ही आजीबाई घरातून बाहेर चालली होती. त्याचवेळी हा चिडलेला कोंबडा आजीबाईच्या मागे लागला. कोंबडा मागे लागल्यानं ही आजी बघा पळून जाण्याचा प्रयत्न करतेय. पण, हा कोंबडा काही ऐकत नव्हता. 

आजीला चोच मारून तिला चावण्याचा प्रयत्न करत होता. आजी पळत होती...आता तरी कोंबडा आपली पाठ सोडेल असं या आजीला वाटत होतं. मात्र, चिडलेला कोंबडा ऐकेल तर कसला.

हा सगळा प्रकार लांबून लोक पाहत होते. कोंबडा आजीला चावतोय तरीही लोक मज्जा घेत होते. पण, ही आजी घाबरली नाही. कोंबड्याला हाकलण्याचा प्रयत्न करत होती. अखेर एक व्यक्ती पुढे धावत आली आणि या कोंबड्याच्या तावडीतून आजीची सुटका केली. नवरात्रीचे उपवास असल्याने मांसाहार होत नाही. त्यामुळं कोंबड्याची दादागिरी वाढल्याचं सोशल मीडियावरून बोललं जातंय. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

***************************************************************

आणखी वाचा  :  

Viral Satya : झाडावरच तयार होतात खुर्च्या ! (Video)

Viral Satya : चेहऱ्याला मुखवटा लावल्याने वाघ घाबरतो? (Video)

Viral Satya : अबब ! माशाची किंमत 23 कोटी ! (Video)

Viral Satya : ओसाड पडलेलं गाव बनलं पर्यटनस्थळ (Video)

Viral Satya : कोळंबी खाताय तर सावधान ! (Video)

Viral Satya : शाळेसाठी मुलांनीच बांधला बांबूचा पूल (Video)

Viral Satya : सापाला त्रास देणाऱ्याला घडली अद्दल (Video)

Viral Satya : तुमची बँक कायमची बंद होणार? (Video)

Viral Satya : चालत्या रिक्षाचा टायर बदलणारा जेम्स बॉन्ड (Video)

Viral Satya : शेळीचं दूध डेंग्यू करतो बरा? (Video) 

Viral Satya : 8 कात्र्या अन् लायटर, मेणबत्तीने हेअरस्टाईल करणारा अवलिया (Video)

Viral Satya : साळींदरवर हल्ला करणं बिबट्याला पडलं भारी (Video)

Viral Satya : सावधान! ‘गुगल पे’वरून व्यवहार करताय? (Video)

Viral Satya : चक्क विमानातून भात पेरणी! (Video) 

Viral Satya : सावधान! कलर टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक? (Video)

Viral Satya : व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनची ग्रुप मेंबरला पार्टी (Video)

Viral Satya : बंद बॅगेतून 5 महिन्यांच्या बाळाचा 1180 किमी प्रवास (Video)

Viral Satya : नागिन डान्स केला आणि जीव गेला! (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video)

Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video)

Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video)

Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)

Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)

Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)

***************************************************************


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Satya cock attack grand mother