व्हायरल-सत्य

Viral Satya : सापाला त्रास देणाऱ्याला घडली अद्दल (Video)

सकाळ वृत्तसेवा

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. अशीच प्रसिद्धी त्यालाही मिळवायची होती. सापाला पकडून हा सापाशी मस्ती करत होता. बिचारा साप काय करणार .त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न करत होता. पण, सापाला घट्ट पकडल्यानं याच्या हातून सुटणं तसं अवघडच होतं. याला व्हिडीओ बनवायचाय म्हणून सापाला उचकवत होता. सापाला त्रास देत असल्यानं सापही वैतागला आणि त्याला चावण्याचा प्रयत्न केला. पण, सापाला घट्ट पकडल्यानं सापाचा प्रयत्न फसला.

वारंवार सापाला त्रास देत असल्यानं साप याला चावण्याची संधी शोधत होता. सापानं डाव साधला आणि याचा चावा घेतला. साप एवढा जोरात चावला की याला सोडलंच नाही.साप चावल्यानं सापाच्या तावडीतून हा सुटकेसाठी ओरडत होता. पण, काय करणार...साप डोक्यालाच चावल्यानं त्याला सोडणं अवघड झालं होतं. अखेर सापाशी मस्ती करणं याला चांगलंच महागात पडलं. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे..पण, सापाशी अशी मस्करी करणं, जीवघेणा खेळ करणं योग्य नाही. अशी मस्ती जीवावर बेतू शकते. त्यामुळं तुम्ही सापांशी जीवघेणा खेळ करू नका.

***************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांची बदली, 'या' शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी...

स्टार प्रवाहच्या आठ मालिकांना आव्हान द्यायला येतायत झी मराठीचे २ नवे मोहरे; टीआरपीमध्ये कोण मारणार बाजी?

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार... पण कधी? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं मोठं अपडेट

Rohit Sharma Receives Padma Shri Award: रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान

लोकप्रियता, पैसे सगळं आहे तरीही प्राजक्ता माळीचं 'हे' स्वप्न अजूनही आहे अपूर्ण; म्हणते, 'मला मुंबईत...'

SCROLL FOR NEXT