गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या!

टीम ई-सकाळ
Monday, 24 February 2020

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी... फक्त एका क्लिकवर 'सकाळ इव्हनिंग बुलेटिन'च्या माध्यमातून...

गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या!

आज सोमवार नवीन आठवड्याचा पहिला दिवस... दिवसभर काम केल्यानंतर आता कामावरून घरी परतत असताना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी... फक्त एका क्लिकवर 'सकाळ इव्हनिंग बुलेटिन'च्या माध्यमातून...

डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर-

- Namaste Trump:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात, सचिन, विराटसह डीडीएलजे आणि शोलेचाही उल्लेख

- साबरमती आश्रमात जाऊन ट्रम्प यांनी गांधींचे नाव न लिहिता 'हे' लिहिले

- Video : 'बाहुबली' ट्रम्प यांनाही आवरला नाही व्हिडिओ शेअर करण्याचा मोह!

- Video: ताज महाल पाहून ट्रम्प भारावले; व्हिजिटर्स बुकमध्ये काय म्हणाले पाहा!

- ट्रम्प म्हणतात, दहा वर्षात भारतातील गरिबी होणार दूर; वाचा महत्वाचे १० मुद्दे

देश-विदेश -

- ट्रम्प भारतात आल्यानंतर मोदींचा 'तो' फोटो व्हायरल

- डोनाल्ड ट्रम्प यांचा 'भक्त' तुम्ही पाहिला का? उभारलयं ट्रम्प यांचं मंदिर!

- जन्माला आल्यानंतर 'ती' रडली नाही तर चिडली; फोटो होतोय व्हायरल!

महाराष्ट्र -

- शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; 'इतके' शेतकरी ठरलेत लाभार्थी...

- मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर केला 'हा' गंभीर आरोप

- राजे की राजकारणी ? जबाब द्या

- मुंबई 'नाईट लाईफ'मध्ये रिलीज होणारा 'हा' आहे पहिला सिनेमा

क्रीडा -

- ऑस्ट्रेलियावरील विजयाने भारतीयांचा आत्मविश्‍वास भक्कम होईल - मिताली

- INDvsNZ : सलग सात कसोटी जिंकणाऱ्या भारताचा न्यूझीलंडकडून धुव्वा

- विराट आणि टीम इंडिया "ऑन ड्युटी 24 तास'

मनोरंजन -

- ''आता गुन्हेगारीला थारा नाही..आ रहे है पोलिस''

- दोन वर्षांनीनंतरही सुपरस्टार श्रीदेवीच्या चाहत्यांच्या मनात मृत्यूचं गुढ कायम...

- 'मिस्टर इंडिया २'बाबत सोनमने व्यक्त केली खंत, सोशल मिडियावर म्हणाली...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi important news of 24th February 2020