व्हायरल-सत्य

Viral Satya : कोळंबी खाताय तर सावधान ! (Video)

सकाळ वृत्तसेवा

कोळंबी खात असाल तर कोळंबीची ही दृश्य पाहा. ही दृष्य पाहून कोळंबी खाण्याची इच्छाही होणार नाही. कारण, कोळंबीला पांढरे चट्टे WSSV नावाच्या व्हायरसची लागण झाली. या व्हायरसमुळं कोळंबी मृत पावतेय. पण, अशी कोळंबी तुम्ही जर खाल्ली तर आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. 

पालघर जिल्ह्यातील किनारपट्टींवर हजारो शेतकरी गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील कोळंबीचे उत्पादन घेतात. पालघर जिल्ह्यात हजारो हेक्टरवर कोळंबी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. पण, सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळं कोळंबीवर व्हाईट स्पॉट नावाच्या व्हायरसची लागण झालीय. पण, व्हायरसमुळे पुरवठा होऊ शकत नसल्याची खंत उत्पादक व्यक्त करतायत.

व्हाईट स्पॉट नावाचा व्हायरसमुळं मोठ्या प्रमाणावर 60 दिवसांची कोळंबी मृत पावतेय. पालघरमध्ये मोठ मोठे कोळंबी प्रकल्प असताना देखील जिल्ह्यात एकही कोळंबी तपासणी लॅब नाही. त्यामुळं कोळंबी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले कोळंबी प्रकल्प बंद करण्याची वेळ आलीय. पण, व्हाईट स्पॉट व्हायरस झालेली कोळंबी खाण्यास योग्य आहे का हेदेखील जाणून घेतलं.

काय काळजी घ्यावी?
- वातावरणाच्या बदलामुळं व्हाईट स्पॉट व्हायसरचा कोळंबीला धोका असतो
- खाण्यासाठी योग्य आहे पण, जास्त प्रमाणात खाऊ नये

पांढरे चट्टे आल्यामुळं मासे मृत पावतायत. त्यामुळं तुम्ही जर कोळंबी खात असाल तर त्यावर पांढरे चट्टे नाहीत ना याची खात्री करा.

***************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar last call Shrijit Pawar : विमान अपघातापूर्वी अजित दादांनी शेवटचा कॉल केलेले श्रीजीत पवार कोण?

Mumbai Pune Express way : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक, टोल वसूल करताय पण सुविधा देणार कोण?

Latest Marathi News Live Update : लोकसभेचं कामकाज आजही विस्कळीत

IT Stock Crash : अमेरिकन कंपनीच्या भीतीने TCS, Infosys सोबत या IT कंपन्यांचे शेअर्स कोसळले! काय आहे कारण?

Content Creator Labs : कॉलेजमध्ये शिकता-शिकता करा लाखोंची कमाई! मिळणार 'क्रिएटर' बनण्याचे सर्टिफिकेट, Netflix अन् Google स्वतः देईल जॉब

SCROLL FOR NEXT