viral-satya-video-pakistan 
व्हायरल-सत्य

Viral Satya : व्हिलमध्ये अडकला ड्रेस अन् बाईकवरून सगळेच पडले (Video)

सकाळ वृत्तसेवा

त्या दिवशी तो पत्नी आणि दोन मुलांना घेऊन फिरायला चालला होता. बाईकवरून चौघेजण फिरायला चालले होते. रस्त्यावरून भरधाव वेगानं गाड्या चालल्या होत्या. त्यामधून वाट काढत ही व्यक्ती बाईकवरून चालली होती. ना अपघात झाला, ना ब्रेक फेल झाला. तरीदेखील अचानक यांची बाईक खाली पडली. नक्की काय झालं, हे आधी कळलंच नाही.

बाईक खाली पडल्यानं चौघेही जखमी झाले. दोन मुलं आणि पती-पत्नी जोरात आपटले.पण, ही महिला या बाईकलाच चिकटून होती. असं काय घडलं अचानक हे कुणालाच कळेना. महिलेला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ही महिला बाईकच्या टायरला चिटकून होती. त्यावेळी या महिलेचा ड्रेस बाईकच्या टायरमध्ये अडकलेला दिसला. महिलेचा ड्रेस टायरच्या व्हिलमध्ये अडकल्यानं हा अपघात झाला. या अपघातात चौघेही जखमी झाले. सुर्दैवानं कोणतीही जीवितहानी घडली नाही. पण, महिलांनो बाईकवरून प्रवास करत असाल बाईकवर नीट बसा. तुमचा ड्रेस टायरच्या व्हिलमध्ये अडकणार नाही ना याची काळजी घ्या. 
 

ही घटना पाकिस्तानात घडली आहे. त्या अपघाताचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. त्यामुळं तुम्ही बाईकवरून प्रवास करताना काळजी घ्या.


**************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार... पण कधी? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं मोठं अपडेट

Lohagad Murder Case: हुडी घातलेला तरुण सीसीटीव्हीमध्ये दिसला अन् पोलिसांचा संशय बळावला; 'असा' लागला केतन अग्रवालच्या खुन्याचा शोध

लोकप्रियता, पैसे सगळं आहे तरीही प्राजक्ता माळीचं 'हे' स्वप्न अजूनही आहे अपूर्ण; म्हणते, 'मला मुंबईत...'

Rohit Sharma Receives Padma Shri Award: रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान

Latest Marathi News Live Update : अयोध्या: देणगी चोरी प्रकरणी एसआयटीचा अहवाल सादर

SCROLL FOR NEXT