व्हायरल-सत्य

Viral Satya : अबब ! माशाची किंमत 23 कोटी ! (Video)

सकाळ वृत्तसेवा

भला मोठा हा टुना मासा समुद्र किनाऱ्यावर आढळला. मात्र, या माशाची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हजार, लाख रुपये या माशाची किंमत नाहीये तर तब्बल 23 कोटी रुपये इतकी किंमत या माशाची आहे. आयर्लंडच्या किनाऱ्यावर एका व्यक्तीला हा मासा सापडला. यावर्षात सापडलेला हा सर्वात मोठा मासा असून, जपानमध्ये त्याची किंमत 3 मिलियन युरो म्हणजे जवळजवळ 23 कोटीपेक्षाही जास्त आहे...

डेव्ह अडवर्ड आणि त्यांच्या टीमनं, मासा पकडण्यासाठी कोणत्याही अनैसर्गिक प्रकाराचा वापर केलेला नाही. त्यामुळं त्यांनी या ब्लुफिन टूना माशाला सोडून दिले...हा मासा जाळ्यात अडकल्यानंतर बोटीतून त्याला समुद्रात सोडण्यात आलं आणि त्यानंतर त्याचे वजन करण्यात आलं. पण, टुना माशाला एवढी किंमत का...? याची आम्ही अधिक माहिती जाणून घेतली...त्यावेळी टुना माशाला एवढी किंमत का हे समोर आलं.

टुना मासा आरोग्यास फायदेशीर ! 
टुना माशामध्ये विटामिन ई आणि सीलियम मोठ्या प्रमाणात असतं
वजन कंट्रोल करण्यासाठी टुना मासा उपयुक्त
टुना मासा खाल्ल्यामुळं शरीरात एंटीऑक्सीडेंट तयार करतं
टुना मासा खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज निघून जातात

टुना मासा खाल्ल्याने आरोग्यास खूप फायदे आहेत. यामुळं टुना मासा जास्त भाव खाऊन जातो. त्याला मार्केटमध्ये लाखो रुपये नव्हे तर कोटी रुपये मोजले जातात. त्यामुळं तुम्हालाही टुना मासा खाण्याची संधी मिळाली तर संधी सोडू नका.

***************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT