गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ई-सकाळ
शनिवार, 27 जुलै 2019

वांगणीत अडकलेल्या प्रवाशांना तत्काळ सर्व प्रकारची मदत देणार : मुख्यमंत्री... भाजप प्रवेशाबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले... सावधान! रविवारी मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार... अभिजित बिचुकले पुन्हा 'बिग बॉस'मध्ये!... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

Mumbai Rains :

Video : पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसची थरारक हवाई दृश्ये

वांगणीत अडकलेल्या प्रवाशांना तात्काळ सर्व प्रकारची मदत देणार : मुख्यमंत्री

सावधान! रविवारी मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार

Mumbai Rains : आमचं स्पिरीट घाला चुलीत...

- Mumbai Rains : 26 जुलै आणि मुंबई.. बहुत याराना लगता है!

देश-विदेश :

भाजप प्रवेशाबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले....

पेशवाईची गिधाडे झडप घालण्याच्या तयारीत : राजू शेट्टी

राष्ट्रवादीसाठी जिल्ह्यातून ५६ तर, भोर अन् मावळमध्ये सर्वाधिक इच्छुक

माझा गटबाजीचा स्वभाव नाही, तुमच्या मनात असेल तर... : बाळासाहेब थोरात

हवाई दलात शक्तिशाली अपाचे हेलिकॉप्टर दाखल

रशियन कंपनीची महाराष्ट्रात 6,800 कोटींची गुंतवणूक; हजारोंना मिळणार रोजगार!

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर बोरघाटात दरड कोसळली

Video : पुण्यातील झेड ब्रिजचा संरक्षक कठडा कोसळला

ग्लोबल : 

- 'जैश-ए-मोहम्मद'च्या बॉम्ब एक्सपर्टचा खात्मा

अब्दुल कलाम म्हणजे अखंड प्रेरणास्त्रोत!

झोमॅटोवरून ऑर्डर करताय? तर...

क्रीडा :

Ashes 2019 : बेन स्टोक्सला इंग्लंडच्या उपकर्णधारपदाचा मान

Thank You For Everything; बुमराचा मलिंगासाठी भावनिक मेसेज

बांगरने चार वर्षांत असे काय काम केले की त्यांना हाकलू नये?

मनोरंजन :

अभिजित बिचुकले पुन्हा 'बिग बॉस'मध्ये... 

Girlfriend Movie Review : टवटवीत अन्‌ झक्कास 'गर्लफ्रेंड'!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Important news of 27th July