व्हायरल-सत्य

Viral Satya : खांद्यावर बसलं माकड, पोलिसाच्या डोक्याला मसाज (Video)

सकाळ वृत्तसेवा

व्हायरल सत्य

आपण गंमतीनं बोलतो आता काय डोक्यावर बसणार काय. पण, या माकडानं मात्र हे करून दाखवलं. चक्क या पोलिस अधिकाऱ्याच्या डोक्यावर आणि खांद्यावर हे माकड बसलंय. कदाचित हे माकड पोलिस अधिकाऱ्याचं काम पाहण्यासाठीच आलं असावं. पण, माकडाचा मूड काही वेगळाच आहे. या पोलिस अधिकाऱ्याच्या खांद्यावर बसून यानं पोलिसाच्या डोक्याला मसाज केलं.

बिचारा पोलिस अधिकारी या माकडाला खाली उतरण्याची विनंती करत होता. पण, माकड ऐकेल ते कसलं. माकड अधिकाऱ्याच्या डोक्याला मसाज करत असल्यानं थोडा आरामही मिळाला असावा.

हा सगळा प्रकार उत्तर प्रदेशच्या पिलीभीत पोलिस चौकीत पाहायला मिळाला. पिलीभीत पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक श्रीकांत द्विवेदी आपल्या कामात व्यस्त होते. त्याचवेळी माकडानं पोलिस स्टेशनमध्ये प्रवेश केला आणि श्रीकांत द्विवेदींनाच गाठलं. यांच्या खांद्यावर बसून, डोक्याला मसाज केलं. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्याच्या सहकाऱ्यांनी या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ तयाक केला. 53 सेंकदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

**************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT