esakal | Viral Satya : धाडसी कुत्रा बिबट्याला भिडला (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

Dogs-Attacks-on-the-Leopard

रात्रीच्या अंधारात बिबट्या सावज हेरण्यासाठी फिरत होता. चोर पावलांनी वस्तीत शिरून कुत्र्याची शिकार करण्याचा त्याचा प्लॅन होता. पण, या बिबट्याचा प्लॅन फसला आणि त्याची पळताभुई थोडी झाली.

Viral Satya : धाडसी कुत्रा बिबट्याला भिडला (Video)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रात्रीच्या अंधारात बिबट्या सावज हेरण्यासाठी फिरत होता. चोर पावलांनी वस्तीत शिरून कुत्र्याची शिकार करण्याचा त्याचा प्लॅन होता. पण, या बिबट्याचा प्लॅन फसला आणि त्याची पळताभुई थोडी झाली. आता तुम्हीच बघा. चोर पावलांनी हा बिबट्या कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात होता. पण, धाडसी कुत्र्यांनी या बिबट्याच पळवून लावलं. बलाढ्य बिबट्याला हा कुत्रा नडला आणि बिबट्याला वस्तीतून पळवून लावलं. हा सगळा प्रकार परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झालाय. रात्रीच्या वेळी हा बिबट्या वस्तीत शिरला होता. पण, घराची राखण करत असलेल्या कुत्र्यांनी या बिबट्याला पळवून लावलं.

हा सगळा प्रकार नाशिकच्या बार्न्स स्कूल परिसरात घडलाय. मध्यरात्रीच्या सुमारास रेणूका माता सोसायटीत हा धक्कादायक प्रकार घडला. बांधकाम व्यायवसायिकाने दोन पाळीव कुत्रे पाळले आहेत. रात्रीच्या वेळी बिबट्यानं सोसायटीत प्रवेश केला पण, कुत्र्यांनी बिबट्याचा पाठलाग केला. त्यामुळं बिबट्याचा सगळा प्लान फसला. 

असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कुत्रा घराबाहेर झोपलेला होता. त्यावेळी बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्याला जाग आली आणि बिबट्याची फजिती झाली. कुत्र्यानं बिबट्याच्या तावडीतून पळ काढला आणि आपला जीव वाचवला. हा व्हिडीओ नाशिकच्या देवळाली भागातील असल्याचं बोललं जातंय. पण, रात्रीच्यावेळी बिबट्यांचा वावर वाढल्यानं नाशिकमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.

**************************************************************

आणखी वाचा  :  

Viral Satya : वाघिणीसाठी भिडले दोन वाघ ! (Video)

Viral Satya : शेतकऱ्यांचा मित्र गायब होणार? (Video)

Viral Satya : जम्पिंग कारचा थरार ! (Video)

Viral Satya : नारळ उतरवण्याची माकडाला ट्रेनिंग (Video)

Viral Satya : एलआयसीमधले पैसे बुडणार? (Video)

Viral Satya : पुण्यात रात्रीच्या अंधारात मुलीला भुतानं झपाटलं? (Video) 

Viral Satya : डोक्यावर पाय ठेवून भक्तांना आशीर्वाद (Video)

Viral Satya : खांद्यावर बसलं माकड, पोलिसाच्या डोक्याला मसाज (Video)

Viral Satya : हिंस्त्र सिंहाशी महिलेची मस्ती ! (Video)

Viral Satya : कोंबड्याच्या हल्ल्याने आजीबाई हैराण (Video)

Viral Satya : झाडावरच तयार होतात खुर्च्या ! (Video)

Viral Satya : चेहऱ्याला मुखवटा लावल्याने वाघ घाबरतो? (Video)

Viral Satya : अबब ! माशाची किंमत 23 कोटी ! (Video)

Viral Satya : ओसाड पडलेलं गाव बनलं पर्यटनस्थळ (Video)

Viral Satya : कोळंबी खाताय तर सावधान ! (Video)

Viral Satya : शाळेसाठी मुलांनीच बांधला बांबूचा पूल (Video)

Viral Satya : सापाला त्रास देणाऱ्याला घडली अद्दल (Video)

Viral Satya : तुमची बँक कायमची बंद होणार? (Video)

Viral Satya : चालत्या रिक्षाचा टायर बदलणारा जेम्स बॉन्ड (Video)

Viral Satya : शेळीचं दूध डेंग्यू करतो बरा? (Video) 

Viral Satya : 8 कात्र्या अन् लायटर, मेणबत्तीने हेअरस्टाईल करणारा अवलिया (Video)

Viral Satya : साळींदरवर हल्ला करणं बिबट्याला पडलं भारी (Video)

Viral Satya : सावधान! ‘गुगल पे’वरून व्यवहार करताय? (Video)

Viral Satya : चक्क विमानातून भात पेरणी! (Video) 

Viral Satya : सावधान! कलर टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक? (Video)

Viral Satya : व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनची ग्रुप मेंबरला पार्टी (Video)

Viral Satya : बंद बॅगेतून 5 महिन्यांच्या बाळाचा 1180 किमी प्रवास (Video)

Viral Satya : नागिन डान्स केला आणि जीव गेला! (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video)

Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video)

Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video)

Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)

Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)

Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)

***************************************************************