Thrill of a jumping car 
व्हायरल-सत्य

Viral Satya : जम्पिंग कारचा थरार ! (Video)

सकाळ वृत्तसेवा

तुम्ही अनेक स्पर्धा पाहिल्या असतील. पण, ही स्पर्धा पाहा. भंगार कारवरून कार उडवली जातेय. बिघडलेल्या कार दुरुस्त करून या कार स्पर्धेसाठी वापरल्या जातात. किती भयानक थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकाबाजूला एक अशा कार उभ्या केल्यायत आणि याच कारवरून ही कार उडवली जातेय. जो जास्त उंच आणि लांबपर्यंत कार उडवेल तो या स्पर्धेत विजयी होईल अशी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे, भंगारात गेलेल्या कार दुरुस्त करून स्पर्धेसाठी वापरण्यात आल्या आहेत.

ही स्पर्धा नक्की कुठे आहे हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण, ही स्पर्धा भारतात नाहीये या स्पर्धेचं आयोजन दक्षिण इंग्लंडमध्ये करण्यात आलं होतं. जुन्या भंगारात गेलेल्या कार दुरुस्त करून या स्पर्धेसाठी वापरण्यात आल्यायत. कार उडवताना ड्रायव्हरला दुखापत होऊ नये याचीही काळजी घेतली जातेय.

या थरारक कार जंम्पिंगचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होतोय. या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येनं स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामुळं ही स्पर्धा चांगलीच रंगात आली होती. ही रेस बघायला जरी चांगली वाटत असली तरीदेखील दिसतंय तेवढी सोप्पी नाहीये. त्यामुळं तुम्ही अशा प्रकारे कार हवेत उडवण्याचा प्रयत्न करू नका.

**************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT