Viral Satya Video Tiger fighting 
व्हायरल-सत्य

Viral Satya : वाघिणीसाठी भिडले दोन वाघ ! (Video)

सकाळ वृत्तसेवा

व्हायरल सत्य

वाघिणीसाठी हे दोन वाघ एकमेकांना भिडत होते. दोन वाघ वाघिणीला मिळवण्यासाठी संघर्ष करत होते. वाघिणीवर आपलाच हक्क आहे हे दाखवण्यासाठी दोन वाघ एकमेकांना भिडले. बघता बघता दोन वाघांची तुंबळ लढाई सुरू झाली. जिंकलो तरच वाघीण मिळणार म्हणून वाघ एकमेकावर तुटून पडले होते. जवळपास साडेचार मिनिटं ही लढाई सुरू होती. बघा कसे हे वाघ वाघिणीला मिळवण्यासाठी संघर्ष करतायत. पण, दोन वाघांची लढाई सुरू असतानाच वाघिण तिसऱ्याच वाघासोबत निघून गेली.

हा सगळा प्रकार राजस्थानात पाहायला मिळालाय. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. टी 57 आणि टी  58 या वाघांमध्ये जोरात भांडण झालं. खूप वेळ या दोन वाघांमध्ये झटापट सुरु होती. अखेर दोन्ही वाघ जखमी झाल्यानंतरच त्यांनी भांडण थांबवलं. पण, तोपर्यंत वाघिण दुसऱ्या वाघासोबत निघून गेल्यानं दोघांची फजिती झाली. दोघांनाही दुखापत झाली असल्याचं वनअधिकाऱ्यांनी सांगितलं. पण, दोन वाघांच्या भांडणात तिसऱ्याच वाघाचा लाभ झाल्यानं हा व्हिडीओ आता व्हायरल होतोय.

**************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT