Breaking Marathi News Updates 17 sept 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
अमरावतीत बीएएमएस डॉक्टरच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. अवघ्या 22 वर्षीय तरुण डॉक्टरच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकऱणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Ajit Agarkar replacement as BCCI chief selector: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने टीम इंडियाच्या निवड समितीच्या प्रमुखपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
Tuljabhavani temple ornaments investigation: तुळजाभवानी मंदिरातील सोने-चांदीच्या नोंदी, वजन व प्रत्यक्ष उपलब्ध दागिन्यांमध्ये गंभीर तफावत; त्रुटीपूर्ण अहवाल रद्द करून एसआयटीमार्फत सखोल चौकशीची मागणी.
Tata News Today: Tata Sons च्या बोर्डाने एन. चंद्रशेखरन यांना आणखी पाच वर्षांसाठी चेअरमनपदावर कायम ठेवण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, काही आठवड्यांपूर्वी त्यांनी पुन्हा मुदतवाढ न घेण्याचा निर्णय ...
15 ऑक्टोबर 2026 पासून ₹2,000 पेक्षा जास्त पात्र P2M UPI व्यवहारांवर 0.4% MDR लागू होणार असून ₹75,000 पेक्षा जास्त व्यवहारांसाठी कमाल शुल्क ₹300 असेल. ग्राहकांकडून MDR थेट वसूल करता येणार नाही आणि P2P ...
Pakistan survive Thailand scare in Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला थायलंडकडून अनपेक्षित आव्हानाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, चीनच्या संघाचे नशीब खराब ठर ...
Gauri Poojan At Adesh Bandekar House: लोकप्रिय अभिनेते आणि महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने गौरी गणपती साजरे केले जातात.
Jharkhand Government Restores Doctors' Retirement Age to 65 : झारखंडमध्ये गैर-शैक्षणिक आणि तज्ज्ञ शासकीय डॉक्टरांचे निवृत्ती वय पुन्हा ६५ वर्षे करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
Gold Jewellery Price: सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंग शुल्कात 67% वाढ करण्यात आली आहे. या शुल्कवाढीचा ग्राहकांच्या अंतिम बिलावर किती परिणाम होऊ शकतो आणि दागिने खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासाव् ...
Virat Kohli England cricket eligibility explained: विराट कोहली २०२७ चा वन डे वर्ल्ड कप भारताऐवजी इंग्लंडकडून खेळणार असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.